कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET-UG) ही पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी महत्त्वाची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली असून, ती आता नवीन वेळापत्रकानुसार १३ मेपासून सुरू होणार आहे.
Read More »Important
बोगस शिक्षक भरती प्रकरणांची चौकशी आता थेट शिक्षण आयुक्तांकडे ! जाणून घ्या
बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी थेट शिक्षण आयुक्तांकडे राज्यात उघडकीस आलेल्या बोगस शिक्षक भरती आणि फसव्या शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी थेट शिक्षण आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतल्यानंतर, त्यांच्या सूचनेनुसार कक्ष अधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्तांना चौकशीसंदर्भात अधिकृत पत्र पाठवले आहे. या चौकशीसाठी सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे स्पष्ट निर्देशही देण्यात आले …
Read More »BMC भरती दुय्यम अभियंता (स्थापत्य) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मार्फत घेण्यात येणाऱ्या दुय्यम अभियंता (स्थापत्य) या पदाच्या थेट भरतीसंदर्भातील परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही ऑनलाईन परीक्षा आता १३ आणि १४ मे २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
Read More »लाडकी बहीण योजने अंतर्गत 1500 रुपये मिळणार 2100 रुपये होऊ शकत नाहीत! वाचा सविस्तर
Ladki Bahin Yojana: The amount of ₹1500 cannot be increased to ₹2100 : राज्य सरकारमधील महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघड होत असून, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या खात्याच्या निधीवाटपावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या खात्याचा हक्काचा निधी रोखला जात आहे आणि त्यामुळे अनेक योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Read More »खुशखबर !! Google मध्ये इंटर्नशिप ची संधी ! आत्ताच अर्ज करा । Google Internship Program 2025
गुगलने त्यांच्या इंटर्नशिप प्रोग्राम २०२५ साठी अर्ज खुल्या केले असून, ही एक उत्कृष्ट संधी आहे विद्यार्थ्यांसाठी आणि नव्या पदवीधरांसाठी, जगातील सर्वात नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजी कंपन्यांपैकी एका कंपनीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी.
Read More »आज दुपारी १:०० वाजता १२ वी चा निकाल जाहीर होणार !
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या (१२वी) परीक्षेचा निकाल आज, सोमवार ५ मे २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे.
Read More »पोलीस दलात ३३ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त ; लवकरच होणार पोलीस भरती सुरु ! जाणून घ्या सविस्तर
राज्य सरकारकडून गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस भरतीबाबत सातत्याने आश्वासने दिली जात आहेत. गृहमंत्री आणि इतर मंत्र्यांकडून वेळोवेळी भरती लवकरच सुरू होईल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात भरती प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून अभ्यास व शारीरिक सराव करत असलेले अनेक युवक आजही प्रतीक्षेत आहेत.
Read More »रयत शिक्षण संस्थेत नोकरीची संधी ; थेट मुलाखत ! त्वरित अर्ज करा
मित्रांनो , तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर , रयत शिक्षण संस्था येथे थेट मुलाखती द्वारे मेगा भरती सुरु आहे . साताऱ्यातील रयत शिक्षण संस्था येथे मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. मुलाखत १४ मे २०२५ या दिवशी होणार आहे. तुम्ही जर पात्र असाल, तर ही एक उत्तम संधी ठरू शकते. संस्थेमार्फत विविध रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. …
Read More »महावितरण परीक्षेचे तारीख आणि वेळापत्रक जाहीर !
महावितरण विद्युत सहाय्यक पदभरती 2025 : परीक्षा तारिख व प्रवेशपत्र जाहीर ! गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran / MSEDCL) मार्फत विद्युत सहाय्यक पदासाठी होणाऱ्या परीक्षेच्या अधिकृत तारखा आणि प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहेत.
Read More »खुशखबर !! राज्यातील महिलांना ६००० रुपये मिळणार ! आजच अर्ज करा
महाराष्ट्रातील महिलांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत पात्र महिलांना एकूण ₹6000 पर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना १ जानेवारी २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती.
Read More »