JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Law Jobs

निर्माण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंतर्गत विविध पदवीधरांसाठी रु. १२,०००/- ते रु. ५०,०००/- पर्यंतच्या वेतनावर उपसरव्यवस्थापक, शाखा अधिकारी, व्यवस्थापक विकास/माहिती तंत्रज्ञान (संगणक विभाग)/संपर्क/विपणन/वसुली अधिकारी आणि विधी सल्लागार पदांच्या एकूण ३४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Nirman Credit Society Recruitment 2024 - Nirman Multistate Co-Operative Credit Society Ltd., Akola invites Online applications....

Read More »

लोकसंचलित साधन केंद्र, जि. नागपूर अंतर्गत कृषी पदविका/पदवीधर/कला पदव्युत्तर/वाणिज्य/विविध पदवीधर/MBA शिक्षितांसाठी रु. ९,५००/- ते रु. १५,०००/- पर्यंतच्या वेतनावर व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, लेखापाल आणि एमआयएस सहाय्यक पदांच्या एकूण ७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

CMRC Dist. Nagpur Recruitment 2024 - Community Managed Resource Center, Dist. Nagpur invites Offline applications....

Read More »

आयकर विभाग (ITD), पुणे अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी नामिकसूची अंतर्गत विधिज्ञांची विशेष लोक अभियोक्ता पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकशित

ITD Pune SPP Recruitment 2024 - Office Of Chief Commissioner Of Income-Tax, Pune Region invites Online/Offline applications in prescribed....

Read More »

सोलर स्क्वेअर, नागपूर येथे ITI/DE/पदवीधरांसाठी प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प समन्वयक, ओ अँड एम टेक्निशियन, सोलर इंस्टॉलर आणि क्लस्टर ऑपरेशन मॅनेजर पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Solar Square Nagpur Recruitment 2024 - Solar Square, Nagpur has arranged interview on date 12/05/2024 to fill up posts....

Read More »

आशाराम कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूर येथे किमान शिक्षित/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी अधिव्याख्याता, चिकित्सकीय निर्देशक, ग्रंथपाल, लिपिक, ऑफिस बॉय, वाहनचालक, लेखापाल नि रोखपाल आणि आयटी पर्सन पदांच्या एकूण १८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Asha Ram College of Nursing Recruitment 2024 - Manakchand Prabhudhan Charitable Trusts's Asha Ram College of Nursing....

Read More »

जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जि. पुणे येथे किमान शिक्षित/पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. धारकांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

JCOE Dist. Pune Recruitment 2024 -Jai Hind College of Engineering, Dist. Pune invites Offline applications till last date 24/05/2024 to...

Read More »

डिफेन्स करिअर एकेडमी, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी अध्यापक/टीजीटी/पीआरटी, रिसेप्शनिस्ट, पीआरओ आणि समुपदेशक, रेक्टर, परिचर्या सहाय्यक (महिला) आणि ग्रंथपाल पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DCA Chh. Sambhajinagar Recruitment 2024 - Defence Career Academy, Chhatrapati Sambhajinagar invites Online....

Read More »

ब्रिलिअन्ट स्कूल्स, नरंदे, जि. कोल्हापूर येथे ८ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ७,०००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर शिक्षक, क्रीडा शिक्षक, निवासी शिक्षक/रेक्टर (महिला/पुरुष), वाहनचालक आणि शिपाई पदांच्या एकूण १६ भरती जाहीर  

Brilliant Schools Recruitment 2024 - Brilliant Schools, Narande, Dist. Kolhapur has arranged interview on date 13/05/2024 & 14/05/2024 to...

Read More »

हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दोंडाईचा, जि. धुळे अंतर्गत वसतिगृह येथे बिगर शिक्षित अनुभवी/१० वी उत्तीर्ण/ANM/GNM/पदविका/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शिक्षकेतर पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

HCT Dondaicha Dist. Dhule Recruitment 2024 - Hasti Charitable Trust's Hasti Public School & Junior College, Dondaicha....

Read More »