JOIN Telegram
Saturday , 19 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

News

ISRO VSSC द्वारे विविध पदांसाठी भरती सुरु ; दीड लाखाच्यावर वर पगार ! संधी गमावू नका

ISRO VSSC Recruitment 2025

ISRO VSSC Recruitment 2025 :भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने (ISRO VSSC) विविध पदांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ९ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.

Read More »

Google मध्ये नोकरी कशी मिळवावी ! जाणून घ्या संपूर्ण माहिती

How to get Job in Google

How to Get a Job at Google : भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये गुगलच्या कार्यालयांचा विस्तार आहे, आणि गुगलमध्ये नोकरी मिळवणे खूप कठीण असले तरी, एकदा तुम्ही कंपनीत प्रवेश केला की तुमचे आयुष्य बदलू शकते. गुगल एक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे, जी अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक पगार, उत्कृष्ट कार्यसंस्कृती आणि करिअर विकासामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तुमच्याकडे योग्य स्किल्स असणे आवश्यक आहे, जे थेट तुमच्या तांत्रिक किंवा नॉन-तांत्रिक क्षेत्रातील तयारीवर आधारित आहे.

Read More »

भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची ‘अंतिम मुदत’ जवळ आली आहे !

Indian Army Agneevir Bharti 2025

Indian Army Agniveer Recruitment 2025 : भारतीय सैन्य अग्निवीर भरती २०२५ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० एप्रिल २०२५ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी किमान इयत्ता १० वी आणि ट्रेड्समन पदासाठी किमान इयत्ता ८ वी उत्तीर्ण असावे लागते.

Read More »

लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता ! सविस्तर वाचा

Ladki Bahin Yojna April Installement

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता या योजनेचा पुढील हप्ता रामनवमीच्या मुहूर्तावर त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Read More »

मोठी बातमी !! लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी थांबवली !

New Update Ladki Bahin Yojna

The verification of the beloved sisters' applications has been stopped : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: अर्ज पडताळणीवर ब्रेक.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तथापि, काही महिलांनी योजनेच्या निकषांना धरून न बसता त्याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे, सरकारने अर्जांची पडताळणी सुरू केली होती, परंतु आता या पडताळणीला एक मोठा ब्रेक लागला आहे.

Read More »

नोकरीची संधी !! NPCIL मध्ये भरती सुरु ! असा करा अर्ज

NPCIL Recruitment 2025

NPCIL Recruitment 2025 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL), जो भारत सरकारचा उपक्रम आहे, कैगा प्लांट साईट, पोस्ट कैगा, उत्तर कन्नाडा, कर्नाटकमध्ये स्टायपेंडिअरी ट्रेनी आणि इतर पदांसाठी भरती करण्याची घोषणा केली आहे. एकूण 391 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. कॅटेगरी-II अंतर्गत स्टायपेंडिअरी ट्रेनी/टेक्निशियन पदांसाठी 226 पदे असून, प्रशिक्षण कालावधी 24 महिने असेल.

Read More »

MPSC पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर !

MPSC PSI Mains Exam Result 2025

MPSC PSI Mains Exam Result Published : -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 'महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३' पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची उमेदवारांसाठी मोठी अपेक्षा होती, आणि अखेर आयोगाने ही यादी प्रसिध्द केली.

Read More »

नवी मुंबई महानगरपालिकेत 620 रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्ण संधी ! असा करा अर्ज

NMMC Recruitment 2025

NMMC Bharti 2025 :नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये गट-क आणि गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. नवी मुंबई महापालिकेने जाहिरातीत दिलेल्या माहितीप्रमाणे, या पदांसाठी शैक्षणिक अर्हता आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळेल.

Read More »

आनंदाची बातमी !! आरटीई’ प्रतीक्षायादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ, प्रक्रिया ‘या’ तारखेपर्यंत चालू राहील.

RTE Admission process 2025

RTE admission maharashtra 2025 : आरटीईच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेशाच्या प्रतीक्षायादीच्या पहिल्या टप्प्यांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील ६२७शाळांमधील ११ हजार ३२२ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

Read More »