JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Technology related Jobs

लोकमंगल डेव्हलपर्स लिमिटेड, सोलापूर येथे पदवीधर/MBA शिक्षितांसाठी विपणन कार्यकारी, विक्री कार्यकारी आणि लेखा सहाय्यक पदांच्या एकूण ५ भरतींसाठी अर्जाची सूचना

Lokmangal Developers Recruitment 2024 - Lokmangal Developers Limited, Solapur invites Online applications to fill up posts....

Read More »

जॉन डिअर ट्रॅक्टर डीलर माणिक ट्रॅक्टर्स, सोलापूर अंतर्गत किमान शिक्षित, अनुभवी, पदवीधर शिक्षितांसाठी विक्री कार्यकारी, विक्री व्यवस्थापक, भांडारपाल आणि ट्रॅक्टरचालक पदांच्या १६ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

John Deere Tractor Solapur Recruitment 2024 - John Deere Tractor Dealer Manik Tractors, Solapur invites Offline applications....

Read More »

एस.पी.एम. तंत्रनिकेतन महाविदयालय, कुमठे, जि. सोलापूर येथे ITI/पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी निर्देशक, लेखापाल, विविध अधिव्याख्याता आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SPM Solapur Recruitment 2024 - Shikshan Prasarak Mandal's S.P.M. Polytechnic College, Kumathe, Dist. Solapur has arranged interview....

Read More »

संजय घोडावत कनिष्ठ महाविदयालय, अतिग्रे, जि. कोल्हापूर येथे विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक कर्मचारीवृंद पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SGU Kolhapur Teaching Recruitment 2024 - Sanjay Ghodawat Junior College, Atigre, Dist. Kolhapur has arranged interview on date 17/05/2024....

Read More »

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे विज्ञान/अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक प्रशासकीय सहकारी आणि रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

CSIR-NCL Pune SAA/PA-I Recruitment 2024 - CSIR - National Chemical Laboratory, Pune invites Online applications till last...

Read More »

CHESS-DRDO, हैदराबाद येथे DE/BE/B.Tech शिक्षितांसाठी रु. ९,०००/- दरमहा विदयावेतनावर अभियांत्रिकी पदवीधर आणि रु. ८,०००/- दरमहा विदयावेतनावर अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण २५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DRDO-CHESS Apprenticeship 2024 - Centre for High Energy Systems & Sciences-Defence Research and Development Organisation...

Read More »

ICAR CICR नागपूर येथे विविध पदवीधर/M.Sc./M.Tech./Ph.D. शिक्षितांसाठी रु. २०,०००/- ते रु. ४२,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता, तरुण व्यावसायिक-I व II, प्रकल्प सहयोगी-I आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण २५ भरती जाहीर

ICAR CICR Nagpur Recruitment 2024 - ICAR-Central Institute For Cotton Research, Nagpur has arranged interview on date 27/05/2024....

Read More »

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. (MRVC), मुंबई येथे BE/B. Tech/ME/M. Tech. शिक्षितांसाठी रु. १,८३,४५०/- दरमहा वेतनावर सह महाव्यवस्थापक (स्थापत्य) आणि रु. २,०३,७४४/- दरमहा वेतनावर अतिरिक्त महाव्यवस्थापक (स्थापत्य) पदांवर नोकरीची संधी

MRVC Mumbai AGM/JGM Recruitment 2024 - Mumbai Railway Vikas Corporation Ltd., Mumbai invites Online applications....

Read More »