JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Technology related Jobs

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. (MRVC), मुंबई येथे BE/B. Tech/ME/M. Tech. शिक्षितांसाठी रु. १,८३,४५०/- दरमहा वेतनावर सह महाव्यवस्थापक (स्थापत्य) आणि रु. २,०३,७४४/- दरमहा वेतनावर अतिरिक्त महाव्यवस्थापक (स्थापत्य) पदांवर नोकरीची संधी

MRVC Mumbai AGM/JGM Recruitment 2024 - Mumbai Railway Vikas Corporation Ltd., Mumbai invites Online applications....

Read More »

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर येथे पदवीधरांसाठी रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर लिपिक पदाच्या एकूण ५६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

BHC Nagpur Bench Clerk Recruitment 2024 - Registrar (Administration), Bombay High Court, Nagpur Bench, Nagpur invites Online...

Read More »

श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लि. कोल्हापूर अंतर्गत BE/CA/LLB//LLM/MCA/MBA शिक्षितांसाठी सहाय्यक महाव्यवस्थापक – माहिती तंत्रज्ञान, शाखाधिकारी/वरिष्ठ अधिकारी (लेखापरीक्षण/कर्ज/वसुली/विपणन) पदांच्या एकूण १५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SMCBL Kolhapur Recruitment 2024 - Shri Mahalaxmi Co-Operative Bank Ltd., Kolhapur invites Online/Offline applications....

Read More »

उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन, नागपूर येथे M.P.Ed./M. Lib./M.Sc./MBA/M.Com/Ph.D. शिक्षितांसाठी प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, क्रीडा शिक्षक आणि ग्रंथपाल पदांच्या एकूण १८ भरती जाहीर

Umang Geetai College Recruitment 2024 - Umang Geetai College of Women's Education, Nagpur invites Online/Offline applications...

Read More »

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे संचलित महाविदयालये येथे विविध पदव्युत्तर शिक्षित/Ph.D धारकांसाठी सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक शिक्षक पदांच्या एकूण ८६ भरती जाहीर

RJSPM Pune Recruitment 2024 - Rajmata Jijau Shikshan Prasarak Mandal, Pune invites Online applications till last date 22/05/2024 to..

Read More »

जिजामाता वरिष्ठ महाविदयालय, जि. पुणे येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ लिपिक आणि वसतिगृह अधीक्षक (महिला) पदांच्या एकूण १५ भरतीं अंर्तगत नोकरीची संधी

JSC Dist. Pune Recruitment 2024 - Shree Gurudatta Gramvikas Pratishthan's Jijamata Senior College, Jategaon Bk., Tal. Shirur...

Read More »

कारंजेकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, साकोली, जि. भंडारा येथे M.Sc./ME/M.Tech/MCA/MBA/Ph.D. शिक्षितांसाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

KCEM Sakoli Dist. Bhandara Recruitment 2024 - Karanjekar College of Engineering & Management, Sakoli, Dist. Bhandara invites....

Read More »

निर्माण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंतर्गत विविध पदवीधरांसाठी रु. १२,०००/- ते रु. ५०,०००/- पर्यंतच्या वेतनावर उपसरव्यवस्थापक, शाखा अधिकारी, व्यवस्थापक विकास/माहिती तंत्रज्ञान (संगणक विभाग)/संपर्क/विपणन/वसुली अधिकारी आणि विधी सल्लागार पदांच्या एकूण ३४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Nirman Credit Society Recruitment 2024 - Nirman Multistate Co-Operative Credit Society Ltd., Akola invites Online applications....

Read More »

लोकसंचलित साधन केंद्र, जि. नागपूर अंतर्गत कृषी पदविका/पदवीधर/कला पदव्युत्तर/वाणिज्य/विविध पदवीधर/MBA शिक्षितांसाठी रु. ९,५००/- ते रु. १५,०००/- पर्यंतच्या वेतनावर व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, लेखापाल आणि एमआयएस सहाय्यक पदांच्या एकूण ७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

CMRC Dist. Nagpur Recruitment 2024 - Community Managed Resource Center, Dist. Nagpur invites Offline applications....

Read More »