JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका, नाशिक अंतर्गत MBA/GNM/B.Sc. Nursing शिक्षितांसाठी कार्यकारी/वरिष्ठ कार्यकारी/सहाय्यक व्यवस्थापक – विपणन व अधिपरिचारिका-जीएनएम/बी.एस्सी. नर्सिंग पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

CCA Nashik Recruitment 2024

CCA Nashik Recruitment 2024 – Cancer Center of America, Nashik invites Online applications & has arranged interview on date 2/04/2024 to fill up posts of Executive/Senior Executive/Assistant Manager – Marketing & Staff Nurse – GNM/B.Sc. Nursing. The job location is Nashik, Yeola, Dhule, Nandurbar & Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नाशिक, येवला, धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथे कार्यकारी/वरिष्ठ कार्यकारी/सहाय्यक व्यवस्थापक – विपणन व अधिपरिचारिका-जीएनएम/बी.एस्सी. नर्सिंग पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका, नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती कार्यकारी/वरिष्ठ कार्यकारी/सहाय्यक व्यवस्थापक – विपणन आणि अधिपरिचारिका-जीएनएम/बी.एस्सी. नर्सिंग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी
नोकरीचे ठिकाण नाशिक, येवला, धुळे, नंदुरबार आणि जळगाव.   
अर्ज पद्धती   ऑनलाईन
मुलाखतीची तारीख  दि. २/०४/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – nitinb@cancercentersofamerica.in.
  • मुलाखतीचे ठिकाण – कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका, प्लॉट क्र. २, सर्व्हे क्र. – ११३/२/ए, वडाळा शिवार, इंदिरानगर, नाशिक – ४२२०११.

CCA Nashik Recruitment 2024

  • Recruitment place – Nashik, Yeola, Dhula Nandurbar & Jalgaon.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationnitinb@cancercentersofamerica.in.
  • Interview date & time – 2/04/2024.
  • Venue – Cancer Center of America, Plot No 2, S.No. – 113/2/A, Wadala Shiwar, Indiranagar, Nashik – 422011.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *