JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CDCC Bank चंद्रपूर – किमान १० वी पास/पदवीधरांसाठी लिपिक/शिपाई पदांच्या ३५८ भरती सुरु ; अर्ज करा !

CDCC Bank Recruitment 2024

CDCC Bank Recruitment 2024Chief Executive Officer, Chandrapur District Central Cooperative Bank Limited invites Online applications from date 8/10/2024 to 19/10/2024 for the posts of Clerk & Peon and has arrange Online exam on date 9/11/2024, 10/11/2024 & 11/11/2024 tentatively. There are total 358 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे लिपिक आणि शिपाई पदभरतीसाठी दि. ८/१०/२०२४  ते दि. १९/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि प्रास्तावितपणे दि. ९/११/२०२४, दि. १०/११/२०२४ आणि दि. ११/११/२०२४ रोजी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३५८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) लिपिक २) शिपाई
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३५८ जागा.
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ८/१०/२०२४ सकाळी ११.०० वाजेपासून ते दि. १९/१०/२०२४ मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • लिपिक – २१ ते ३८ वर्षे.
    • शिपाई – १८ ते ३८ वर्षे.
  • परीक्षा शुल्क – रु. ५६०.५०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://cdccbank.co.in येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.cdccrecruitment.in.
  • परीक्षेची तारीखदि. ९/११/२०२४, दि. १०/११/२०२४ आणि दि. ११/११/२०२४. (प्रस्तावितपणे)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://cdccbank.co.in येथे वेळोवेळी भेट दया.

CDCC Bank Recruitment 2024

  • Place of recruitment – See advertise/Ref. PDF/visit website.
  • Post’s Name – Chief Executive Officer 
  • Total no. of vacancies – 358 Post.
  • Educational qualification – See advertise/Ref. PDF/visit website.
  • Age limit – (Ref. PDF/visit website) –
    • Clerk – 21 to 38 years.
    • Peon – 18 to 38 years.
  • Exam fee – Rs. 560.50/-. (Ref. PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/visit website – https://cdccbank.co.in.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.cdccrecruitment.in.
  • Date for application – 8/10/2024 from 11.00 am to 19/10/2024 till 12.00 midnight.
  • Date of online exam – 9/11/2024, 10/11/2024 & 11/11/2024. (Tentatively)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cdccbank.co.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

PDF Advertise

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *