वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, नंदुरबार येथे २८ विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Collector Office Nandurbar Notification 2022

Collector Office Nandurbar Notification 2022 – Collector Office Nandurbar invites Offline applications in prescribed format from date 14/1/2023 from local institute/person in Nandurbar for the appointment of non-government members at District Consumer Protection Council, Nandurbar. There are total 28 posts. The appointment  location is Nandurbar. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक संस्था/व्यक्ती यांचेकडील दि. १४/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद नंदुरबार नियुक्ती २०२२

सदस्य/प्रतिनिधी प्रवर्गाची नावे १) जिल्हा परिषद २) महानगरपालिका/नगरपरिषद ३) पंचायत समिती ४) कृषी उत्पन्न बाजार समिती ५) ग्राहक संघटना ६) शाळा/महाविद्यालय  ७) वैद्यकीय व्यावसायिक ८) व्यवसाय आणि उदयोग क्षेत्र ९) पेट्रोल आणि गॅस विक्रेते १०) शेतकरी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२८ जागा 
नियुक्तीचे ठिकाणनंदुरबार 
अर्ज पद्धतीसमक्ष/टपाल  
अर्ज करण्यासाठी तारीख दि. १४/१/२०२३
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nandurbar.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड, नंदुरबार – ४२५४१२.

Collector Office Nandurbar Notification

  • Appointment  Place – Nandurbar
  • Members/Representative to be appointed from –
    • Members – 1) District Council 2) MNC/City Council 3) Panchayat Samiti
    • Representatives – 4) Agricultural Production Market  5) Consumer Organization 6) School/College 7) Medical Practitioner 8) Business & industrial Field 9) Petrol & Gas dealers 10) Farmer
  • Total Vacancies – 28
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://nandurbar.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Date for application – 14/1/2023.
  • Address for application – Collector Office, Supply department office, Main Administrative Building, Tokar Lake Road, Nandurbar – 425412.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *