Table of Contents
CR Nagpur GSU Job Recruitment 2023
CR Nagpur GSU Job Recruitment 2023 – Central Railway, Nagpur Division, Nagpur invites Offline applications in prescribed format from Staff retired from Different Grades from Railway till last date 30/9/2023 for Re-Engagement of Retired Staff for Gati Shakti Unit (GSU) in Nagpur Division Of Central Railway. There are 10 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
मध्य रेल्वे, नागपूर विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार रेल्वेच्या विविध श्रेणीतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची मध्य रेल्वेच्या गती शक्ती युनिट (GSU) येथे विविध पदभरतीसाठी रेल्वेच्या विविध श्रेणीतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांकडून दि. ३०/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मध्य रेल्वे, नागपूर विभाग भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १० जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर विभाग |
अर्ज पद्धती | समक्ष. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/९/२०२३. |
- वेतनमान – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, ऑनलाईन मुलाखतीसाठी नोंदणी प्रक्रिया, मुलाखत वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://cr.indianrailways.gov.in/ येथे भेट द्या.
- परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज, संबंधित शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे सुचनेप्रमाणे दिलेला पत्त्यावर पाठवावीत.
- अर्जाचा पत्ता – कार्मिक विभाग, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचे कार्यालय येथील Astha कक्ष, मध्य रेल्वे, नागपूर.
CR Nagpur GSU Job Recruitment 2023
- Recruitment Place – Nagpur Division
- Posts Name –
- Total Vacancies – 10 posts.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 65 years. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, registration process for online interview, for interview schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://cr.indianrailways.gov.in/.
- Mode of application – In Person. (Ref. PDF/Visit website)
- Duly filled in prescribed format application form along with educational qualification certificates should be sent at given address.
- Address for application – Box at Personnel Department, Astha Cell Of Office Of Divisional Railway Manager, Central Railway, Nagpur.
- Last date for application – 30/9/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.