JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मध्य रेल्वे, नागपूर विभाग येथे जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर आणि विविध विशेषज्ञ वैद्यकीय पदांच्या एकूण ४ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

 CR Nagpur Job Recruitment 2023

CR Nagpur Job Recruitment 2023 – Central Railway, Nagpur Division, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged Online interview on date 25/9/2023 for Medical Practitioners for the posts of General Duty Medical Officer & Specialist for working in Nagpur Division Of Central Railway. There are 4 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

मध्य रेल्वे, नागपूर विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे मेडिकल प्रॅक्टिशनर-जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर आणि विशेषज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २५/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मध्य रेल्वे, नागपूर विभाग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • मेडिकल प्रॅक्टिशनर –
    • जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर
    • विशेषज्ञ – i) शल्यचिकित्सक ii) क्ष-किरणतज्ज्ञ iii) कान, नाक, घसातज्ज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर विभाग 
अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २५/९/२०२३. (मुलाखतीचे दिवशी) 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर – रु. ७५,०००/- दरमहा
    • विशेषज्ञ – रु. ९५,०००/- दरमहा
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, ऑनलाईन मुलाखतीसाठी नोंदणी प्रक्रिया, मुलाखत वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://cr.indianrailways.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीसाठी परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज, संबंधित शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे सुचनेप्रमाणे आणावीत.
  • मुलाखत तारीख आणि वेळ – दि. २५/९/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १३.३०.
  • मुलाखतीचे ठिकाण – विभागीय रेल्वे रुग्णालय सभागृह, किंग्जवे, मध्य रेल्वे, नागपूर – ४४०००१.

CR Nagpur Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Nagpur Division
  • Posts Name –
    • Medical Practitioners –
      • General Duty Medical Officer
      • Specialist – i) Surgeon ii) Radiologist iii) ENT Specialist
  • Total Vacancies – 4 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • General Duty Medical Officer – Rs. 75,000/- pm
    • Specialist – Rs. 95,000/- pm 
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, registration process for online interview, for interview schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://cr.indianrailways.gov.in/.
  • Mode of application – In Person. (Ref. PDF/Visit website)
  • Duly filled in prescribed format application form along with educational qualification certificates should be brought at time of interview as per instructions.
  • Interview date & time – 25/9/2023   from 10.00 am to 13.30 pm.
  • Venue – Divisional Railway Hospital Auditorium, Kingsway, Central Railway, Nagpur – 440001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *