JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DBATU जि. रायगड अंतर्गत १० वी/इतरांसाठी शिपाई आणि इतर अशा ७ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DBATU Non-Teaching Recruitment 2024

DBATU Non-Teaching Recruitment 2024Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Dist. Raigad has arranged interview on date 19/09/2024 to 30/09/2024 to fill up posts of Accountant, Lab Technician, Data Entry Operator, Clerk cum Typist & Peon to be filled at their various Regional & Sub centres. There are total 7 positions. The job locations is Chhatrapati Sambhajinagar, Pune, Nagpur, Solapur & Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ लोणेरे, जि. रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांची विभागीय केंद्रे आणि उपकेंद्रे येथे लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक-नि-टंकलेखक आणि शिपाई पदभरतीसाठी दि. १९/०९/२०२४ ते दि. ३०/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ लोणेरे, जि. रायगड भरती २०२४ 

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, सोलापूर आणि जळगाव.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १९/०९/२०२४ ते दि. ३०/०९/२०२४ सकाळी ११.०० वाजता. (तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण  (तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – तक्ता/PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • मुलाखत प्रक्रिया  शुल्क – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • रु. ५००/- (खुला प्रवर्ग)
    • रु. २००/- (राखीव वर्ग)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dbatu.ac.in/ येथे भेट दया.

DBATU Non-Teaching Recruitment 2024

  • Recruitment Place – Chhatrapati Sambhajinagar, Pune, Nagpur, Solapur & Jalgaon.
  • Posts Name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 7 Positions.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Interview processing fee – (Ref. PDF/Visit website)
    • Rs. 500/- (General class)
    • Rs. 200/- (Reserved class)
  • For post, requisite qualification, reservation, experience, terms & conditions, interview schedule, other details ref. PDF/visit website – https://dbatu.ac.in/.
  • Interview date & time – 19/09/2024 to 30/09/2024 at 11.00 am. (See table/Refer PDF/Visit website)
  • Venue – (See table/Refer PDF/Visit website) –

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *