JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे BE/B.Tech/ME/M.Tech (Chem. Engg./Nano Sci. & Nano Tech./Textile Engg./Biotech./M.Sc. (Any Branch Of Chemistry) शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DIAT Pune AC Job 2024

DIAT Pune AC Job 2024 – Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications in prescribed format till the last date 26/08/2024 for the post of Junior Research Fellow (JRF) at Department of Applied Chemistry. There is 1 vacancy. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DU), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अप्लाईड केमेस्ट्री विभाग येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदभरतीसाठी दि. २६/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/०८/२०२४.
  • वयोमर्यादा – २८ वषांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ३७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.diat.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – banerjeess@diat.ac.in.
  • ई-मेल अर्जाचा विषय “Application for JRF” नमूद करावा.
  • पदासंबंधी अदययावत माहितीसाठी https://www.diat.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

DIAT Pune AC Job 2024

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – Junior Research Fellow (JRF)
  • Total Vacancies – 1 Post.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 37,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not exceeding 28 Years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.diat.ac.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – banerjeess@diat.ac.in.
  • Mention “Application for JRF” as subject title in E-Mail.
  • Last date for application – 26/08/2024.
  • For updates regarding said posts visit website – https://www.diat.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *