Table of Contents
DMAMCHRC Nagpur Job 2025
DMAMCHRC Nagpur Job 2025 – Datta Meghe Ayurvedic Medical College Hospital & Research Center, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 12/02/2025 for the post of Senior Research Fellow. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
दत्ता मेघे आयुर्वेदिक वैदयकीय कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १२/०२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दत्ता मेघे आयुर्वेदिक वैदयकीय कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ संशोधन अध्ययेता |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १२/०२/२०२५ सकाळी ११.०० वाजतापुढे. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://www.muhs.ac.in/ येथे भेट दया.
- ई-मेल पत्ता – dmachrc@gmail.com.
- मुलाखतीचे ठिकाण – दत्ता मेघे आयुर्वेदिक वैदयकीय कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वायसीसीई कॅम्पस वानाडोंगरी, हिंगणा रोड, नागपूर, पिन कोड – ४४१११०, महाराष्ट्र.
DMAMCHRC Nagpur Job 2025
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – See table/advertise.
- Educational Qualification – See table/advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, prescribed format application form, application procedure, documents required along with application form see advertise & visit website – https://www.muhs.ac.in/.
- Mode of application – Offline.
- E-Mail ID – dmachrc@gmail.com.
- Interview date & time – 12/02/025 11.00 am onwards.
- Venue – Datta Meghe Ayurvedic Medical College Hospital & Research Center, YCCE Campus Wanadongri, Hingna Road, Nagpur, Pin Code – 441110, Maharashtra.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
दत्ता मेघे आयुर्वेदिक वैदयकीय कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर येथे आयुर्वेदिक पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी विविध शैक्षणिक पदांच्या एकूण २८ भरतींसाठी अर्जाची सूचना
DMAMCHRC Nagpur Recruitment 2024
DMAMCHRC Nagpur Recruitment 2024 – Datta Meghe Ayurvedic Medical College Hospital & Research Center, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format date 25/04/2024 to fill up various Teaching posts. There are 28 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
दत्ता मेघे आयुर्वेदिक वैदयकीय कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक पदभरतीसाठी दि. २५/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दत्ता मेघे आयुर्वेदिक वैदयकीय कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) प्राचार्य २) प्राध्यापक ३) सहयोगी प्राध्यापक ४) सहाय्यक प्राध्यापक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २८ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. २५/०४/२०२४. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://www.muhs.ac.in/ येथे भेट दया.
- ई-मेल अर्जाचा पत्ता – dmachrc@gmail.com.
- अर्जाचा पत्ता – दत्ता मेघे आयुर्वेदिक वैदयकीय कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वायसीसीई कॅम्पस वानाडोंगरी, हिंगणा रोड, नागपूर, पिन कोड – ४४१११०, महाराष्ट्र.
DMAMCHRC Nagpur Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – 28 posts.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, prescribed format application form, application procedure, documents required along with application form see advertise & visit website – https://www.muhs.ac.in/.
- Mode of application – Online & Offline.
- E-Mail ID for application – dmachrc@gmail.com.
- Address for application – Datta Meghe Ayurvedic Medical College Hospital & Research Center, YCCE Campus Wanadongri, Hingna Road, Nagpur, Pin Code – 441110, Maharashtra.
- Last date for application – 25/04/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE