Table of Contents
RBI JE CE Recruitment 2026
RBI JE CE Recruitment 2026 – The Reserve Bank of India invites Online applications from date 16/4/2026 to 6/5/2026 for the posts of Junior Engineer (Civil/Electrical) to be selected though Online & Written exam. There are total 11 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विदयुत) पदभरतीसाठी १६/४/२०२६ ते दि. ६/५/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि सदर पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा आणि लेखी परीक्षा घेतली जाईल. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विदयुत). |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ११ जागा |
| नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्ज करण्यासाठी तारीख | दि. १६/४/२०२६ सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. ६/५/२०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – २० ते ३० वर्षे.(PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४७,७००/- ते रु. ९१,३०९/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ४५०/- (OBC/सर्वधारण/EWS उमेदवार) आणि रु. ५०/- (SC/ST/PwBD/EXS उमेदवार). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.rbi.org.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://ibpsreg.ibps.in/rbijeapr26/.
- परीक्षेची तारीख – दि. ०६/६/२०२६ (प्रस्तावित). (PDF/वेबसाईट बघावी)
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.rbi.org.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
RBI JE CE Recruitment 2026
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – Junior Engineer (Civil/ Electrical).
- Total no. of vacancies – 11 posts.
- Payment – Rs. 47,700/- to Rs. 91,309/-. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 20-30 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 450/- (OBC/General/EWS candidates) & Rs. 50/- (SC/ST/PwBD/ EXS candidates). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.rbi.org.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://ibpsreg.ibps.in/rbijeapr26/.
- Date for application – 16/4/2026 from 10:00 am to 6/5/2026 till 11:59 pm.
- Exam date – 6/6/2026. (Tentative) (Ref. PDF/Visit website)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.rbi.org.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
RBI अंतर्गत रु. ७८,४५०/- पर्यंत वेतनावर २१ श्रेणी ‘अ’ आणि श्रेणी ‘ब’ पदांसाठी त्वरित अर्ज करा !
RBI Panel Recruitment 2026
RBI Panel Recruitment 2026 – The Reserve Bank of India Services Board, Mumbai invites Online applications till last date 26/2/2026 for the posts of Legal Officer in Grade ‘B’, Manager (Technical-Civil) in Grade ‘B’, Manager (Technical-Electrical) in Grade ‘B’, Assistant Manager (Rajbhasha) in Grade ‘A’ and Assistant Manager (Protocol & Security) in Grade ‘A’. under Panel. There are total 21 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नामिकासूची अंतर्गत येथे विधी अधिकारी श्रेणी ‘ब’, व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य) श्रेणी ‘ब’, व्यवस्थापक (तांत्रिक-विद्युत) श्रेणी ‘ब’, सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) श्रेणी ‘अ’, सहाय्यक व्यवस्थापक (Protocol आणि सुरक्षा) श्रेणी ‘अ’ पदभरतीसाठी दि. २६/२/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती |
|
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | २१ जागा |
| नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| अर्ज करण्यासाठी तारीख | दि. २६/२/२०२६ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) विधी अधिकारी श्रेणी ‘ब’ – २१ वर्षे पूर्ण आणि ३२ वर्षांपेक्षा कमी असावे.
- २) व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य) श्रेणी ‘ब’ – २१ वर्षे पूर्ण आणि ३५ वर्षांपेक्षा कमी असावे.
- ३) व्यवस्थापक (तांत्रिक-विद्युत) श्रेणी ‘ब’ – २१ वर्षे पूर्ण आणि ३५ वर्षांपेक्षा कमी असावे.
- ४) सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) श्रेणी ‘अ’ – २१ वर्षे पूर्ण आणि ३० वर्षांपेक्षा कमी असावे.
- ५) सहाय्यक व्यवस्थापक (Protocol आणि सुरक्षा) श्रेणी ‘अ’ – २१ वर्षे पूर्ण आणि ४० वर्षांपेक्षा कमी असावे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- श्रेणी ‘अ’ – रु. ६२,५००/- दरमहा.
- श्रेणी ‘ब’ – रु. ७८,४५०/- दरमहा.
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –

- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.rbi.org.in/ आणि https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://ibpsreg.ibps.in/rbijan26/.
- परीक्षेची तारीख आणि वेळ – दि. १४/३/२०२६.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.rbi.org.in/ आणि https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx येथे वेळोवेळी भेट द्या.
RBI Panel Recruitment 2025
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name –
- 1) Legal Officer in Grade ‘B’
- 2) Manager (Technical-Civil) in Grade ‘B’
- 3) Manager (Technical-Electrical) in Grade ‘B’
- 4) Assistant Manager (Rajbhasha) in Grade ‘A’
- 5) Assistant Manager (Protocol & Security) in Grade ‘A’
- Total no. of vacancies – 56 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Grade ‘A’ – Rs. 62,500/- pm.
- Grade ‘B’ – Rs. 78,450/- pm.
- Age limit – (Ref. PDF/Visit website)
- 1) Legal Officer in Grade ‘B’ – Must have attained 21 years & less than 32 years.
- 2) Manager (Technical-Civil) in Grade ‘B’ – Must have attained 21 years & less than 35 years.
- 3) Manager (Technical-Electrical) in Grade ‘B’ – Must have attained 21 years & less than 35 years.
- 4) Assistant Manager (Rajbhasha) in Grade ‘A’ – Must have attained 21 years & less than 30 years.
- 5) Assistant Manager (Protocol & Security) in Grade ‘A’ – Must have attained 21 years & less than 40 years.
- Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –

- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.rbi.org.in/ or https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx.
- Mode of application – Online.
- Application link – https://ibpsreg.ibps.in/rbijan26/.
- Last date for application – 26/2/2026 till 6.00 pm.
- Date of Examination – 14/3/2026.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.rbi.org.in/ or https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati