वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कौटुंबिक न्यायालय, मुंबई येथे किमान शिक्षितांसाठी रु. १५,६१०/- दरमहा वेतनावर पूर्णकालिक सफाईगार पदांच्या ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Family Court Mumbai Recruitment 2023

Family Court Mumbai Recruitment 2023 – Registrar, Family Court, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 1/1/2024 to fill up the posts of Full Time Sweeper on the Establishment of Family Court, Mumbai in the State of Maharashtra. There are total 4 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रबंधक, कौटुंबिक न्यायालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत कौटुंबिक न्यायालय, मुंबई येथे पूर्णकालिक सफाईगार पदभरतीसाठी दि. १/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कौटुंबिक न्यायालय, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरतीपूर्णकालिक सफाईगार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४ जागा.
नोकरीचे ठिकाणमुंबई.
अर्ज पद्धतीटपाल/समक्ष.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. १/१/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – १८ ते ३३ वर्षे (साधारण वर्ग) आणि १८ ते ३८ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १५,६१०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://districts.ecourts.gov.in/maharashtra-family-courts येथे भेट दया.
  • अर्जदारांनी आर्जच्या लिफाफ्यावर “पूर्णकालिक पद्धतीने सफाईगार या पदासाठी अर्ज “ असा उल्लेख करावा.
  • अर्जाचा पत्ता – कौटुंबिक न्यायालय, नवीन प्रशासकीय इमारत, “बी” विंग, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०००५१.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/maharashtra-family-courts येथे वेळोवेळी भेट दया.

Family Court Mumbai Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai.
  • Posts Name – Full Time Sweeper.
  • Total Vacancies – 4 posts.
  • Payment – Rs. 15,610/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 18-33 years (UR) & 18-38 years (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://districts.ecourts.gov.in/maharashtra-family-courts.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Address for application – Family Court, Mumbai, New Administrative Bldg., “B” Wing, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051.
  • Applicants should mention “Application For full Time Basis Sweeper” on application envelope.
  • Last date for application – 1/1/2024 till 5.00 pm.
  • For regular updates about said posts visit website – https://districts.ecourts.gov.in/maharashtra-family-courts regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

Rojgar Melawa 29 september 2026

रोजगार मेळाव्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात ७१ हजार रोजगाराची संधी ! अधिक माहिती जाणून घ्या – 71,000 job opportunities in Maharashtra through job fairs!

There is good news for the youth of Maharashtra. A job fair is scheduled to …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *