वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

GCoE नागपूर – विविध विषय अभ्यागत व्याख्याता पदांच्या ६७ भरतींसाठी मुलाखत आयोजित

GCoE Nagpur Recruitment 2026

GCoE Nagpur Recruitment 2026 – Government College of Engineering, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 9/7/2026 to appoint Visiting faculty in various disciplines. There are total 67 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय अभ्यागत अधिव्याख्याता पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ९/७/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.  “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, नागपूर भरती २०२६

या पदांसाठी भरतीअभ्यागत अधिव्याख्याता –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या६७ जागा.
नोकरीचे ठिकाणनागपूर 
अर्ज पद्धतीसमक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख दि. ९/७/२०२६ सकाळी १०.०० ते सकाळी ११.३० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.gcoen.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – महाविदयालयातील थेट संबंधित विभाग. (PDF/वेबसाईट बघावी)
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ९/७/२०२६ सकाळी ११.३० वाजेपासून.
  • मुलाखतीचे ठिकाण – शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, नागपूर, सेक्टर २७, मिहान पुनर्वसन वसाहत, खापरी, वर्धा रोड, नागपूर – ४४११०८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.gcoen.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

GCoE Nagpur Recruitment 2026

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name – Visiting faculty
  • Total vacancies – 67 posts.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.gcoen.ac.in/.
  • Mode of applications – In Person.
  • Address for application – Directly in respective departments. (Ref. PDF/Visit website)
  • Date for application –  9/7/2026 10.00 am to 11.30 am.
  • Interview date & time – 9/7/2026 from 11.30 am.
  • Venue – Government College of Engineering, Nagpur, Sector 27, Mihan Rehabilitation Colony, Khapri, Wardha Road, Nagpur-441108.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.gcoen.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IOB – शिकाऊ उमेदवार पदाच्या ७५० भरतींसाठी त्वरित अर्ज करा !

IOB Apprenticeship 2026 - Indian  Overseas Bank invites Online applications till last date 20/7/2026 & has arranged.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *