JOIN Telegram
Saturday , 31 May 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC छ. संभाजीनगर – किमान शिक्षित/इतर ; ३५७ गट-ड (वर्ग-४) पदभरती जाहीर

GMC Ch. Sambhajinagar Recruitment 2025

GMC Ch. Sambhajinagar Recruitment 2025 – Government Medical College, Ch. Sambhajinagar invites Online applications in prescribed format from date 05/06/2025 to 24/06/2025 to fill up various Group-D (Class-4) posts. There are total 357 positions. The job location is Ch. Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैदयकीय महाविदयालय, छ. संभाजीनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध गट-ड (वर्ग-४) पदभरतीसाठी दि. ०५/०६/२०२५ ते दि. २४/०६/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३५७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैदयकीय महाविदयालय, छ. संभाजीनगर भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३५७ जागा 
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ०५/०६/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपासून ते दि. २४/०६/२०२५ संध्याकाळी .०० वाजेपर्यंत. 
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ९००/- (खुला प्रवर्ग) (माजीं सैनिक वगळून). (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, निवड प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.gmcaurangabad.com येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • पता – शासकीय वैदयकीय महाविदयालय, छ. संभाजीनगर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • मुलाखतीचे ठिकाण – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.gmcaurangabad.com येथे वेळोवेळी भेट दया.

GMC Ch. Sambhajinagar Recruitment 2025

  • Place of recruitment – Chhatrapati Sambhajinagar
  • Name of the posts – (See table/advertise) –
  • No. of posts – 357 posts.
  • Educational qualification – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 900/- (Reserved class) (ESM Exempted). (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, recruitment schedule see advertise/refer PDF/visit website – www.gmcaurangabad.com.
  • Mode of application – Online.
  • Application link – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Date of submission of application form – 05/06/2025 from 17.00 pm to 24/06/2025 till 17.00 pm. 
  • Address – Government Medical College, Ch. Sambhajinagar.
  • Interview date & time – Will be informed.
  • Venue – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • For updates about said recruitment visit website – www.gmcaurangabad.com regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

शासकीय वैदयकीय महाविदयालय, छ. संभाजीनगर येथे पदवीधर/M.Sc/MLT शिक्षितांसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदावर नोकरीची संधी

GMC Ch. Sambhajinagar Recruitment 2024

GMC Ch. Sambhajinagar Recruitment 2024 – Government Medical College, Ch. Sambhajinagar invites Offline applications in prescribed format till last date 9/1/2024 to fill up various posts of Lab Technician & Data Entry Operator. There are 2 positions. The job location is Ch. Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैदयकीय महाविदयालय, छ. संभाजीनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. ९/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैदयकीय महाविदयालय, छ. संभाजीनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर
अर्ज पद्धती टपाल/कुरिअर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन वेळेत)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, निवड प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.gmcaurangabad.com येथे भेट दया.
  • अर्जाचा पता – सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैदयकीय महाविदयालय, छ. संभाजीनगर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी.
  • मुलाखतीचे ठिकाण – सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैदयकीय महाविदयालय, छ. संभाजीनगर.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.gmcaurangabad.com येथे वेळोवेळी भेट दया.

GMC Ch. Sambhajinagar Recruitment 2024

  • Place of recruitment – Chhatrapati Sambhajinagar
  • Name of the posts –
  • No. of posts – 2 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, recruitment schedule please refer PDF/visit website – www.gmcaurangabad.com.
  • Mode of application – By Post/Courier.
  • Last date of submission of application form – 9/1/2024 from 10.00 am to 5.00 pm. (during office working hours)
  • Address for application – Bacteriology Laboratory, Microbiology Department, Government Medical College, Ch. Sambhajinagar.
  • Interview date & time – Will be informed.
  • Venue – Microbiology Department, Government Medical College, Ch. Sambhajinagar.
  • For updates about said recruitment visit website – www.gmcaurangabad.com regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *