वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

GMC हिंगोली – ३७ विविध वैदयकीय शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

GMC Hingoli Recruitment 2026

GMC Hingoli Recruitment 2026 – Dean, Government Medical College, Hingoli invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 8/7/2026 for the posts of Professor, Associate Professor & Assistant Professor in various disciplines. There are total 37 vacancies. The job location is Hingoli. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविदयालय, हिंगोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ८/७/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शासकीय वैदयकीय महाविदयालय, हिंगोली भरती २०२६

या पदांसाठी भरती१) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३७ जागा 
नोकरीचे ठिकाणहिंगोली                                 
अर्ज पद्धती  ऑफलाईन – प्रत्यक्ष.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ८/७/२०२६ सकाळी ११.०० वाजता. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे –
      • प्राध्यापक
      • सहयोगी प्राध्यापक
    • सहाय्यक प्राध्यापक० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग)
  • अर्ज शुल्क – रु. २००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याचा पत्ता – रोखपाल, शासकीय वैदयकीय महाविदयालय, हिंगोली.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://gmchingoli.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कक्ष, शासकीय वैदयकीय महाविदयालय, हिंगोली.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://gmchingoli.in/  येथे वेळोवेळी भेट दया.

GMC Hingoli Recruitment 2026

  • Recruitment place – Hingoli.
  • Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor 3) Assistant Professor
  • Total vacancies – 37 posts.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Not exceeding 69 years –
      • Professor
      • Associate Professor
    • Assistant Professor – 40 years(UR) & 45 years (Reserved class).
  • Application fee – Rs. 200/-(Ref. PDF/Visit website)
  • Address for application fee payment – Cashier, Government Medical College, Hingoli.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://gmchingoli.in/.
  • Mode of applications – Offline – In Person.
  • Interview date & time – 8/7/2026 at 11.00 am.
  • Venue – Dean’s Chamber, Government Medical College, Hingoli.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://gmchingoli.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NMMC नवी मुंबई PGI – २२ वैद्यकीय शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

NMMC PGI Recruitment 2026 - Commissioner, Navi Mumbai Municipal Corporation, Navi Mumbai has arranged interview......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *