JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, जि. नांदेड अंतर्गत विविध औदयोगिक व्यावसायिक प्रशिक्षण संस्था येथे DE/BE शिक्षितांसाठी विविध निर्देशक पदांच्या एकूण ११ भरतींसाठी मुलाखतीची सूचना  

GSPM Dist. Nanded ITI Recruitment 2024

GSPM Dist. Nanded ITI Recruitment 2024 – Gramin Shikshan Prasarak Mandal, Dist. Nanded has arranged interview on date 18/03/2024 to fill up posts of Instructor at variou ITI Institutions under them in Marathwada. There are 11 vacancies. The job location is Marathwada Region. The Official website & PDF/Advertise is given below.

ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, जि. नांदेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार मराठवाड्यातील त्यांच्या अंतर्गत विविध औदयोगिक व्यावसायिक प्रशिक्षण संस्था येथे विविध निर्देशक पदभरतीसाठी दि. १८/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत.  अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, जि. नांदेड भरती २०२४

या पदांसाठी भरती आयटीआय निर्देशक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण तक्ता पहा/जाहिरात बघावी.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १८/०३/२०२४ दुपारी १२.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण  ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, नेहरूनगर, नागलगाव, ता. कंधार, जि. नांदेड.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

GSPM Dist. Nanded ITI Recruitment 2024

  • Place of recruitment – Nanded, Parbhani, Latur & Beed.
  • Post’s Name – Instructor
  • Total no. of vacancies – 11 posts.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 18/03/2024 at 12.00 pm.
  • Venue – Gramin Shikshan Prasarak Mandal, Nehru Nagar, Nagalgaon, Tal. Kandhar, Dist. Nanded.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *