JOIN Telegram
Monday , 6 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Recent Posts

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत विविध वैदयकीय सल्लागार आणि कार्यक्रम सहाय्यक पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM MCGM Mumbai Recruitment 2024 - Public Health Department, Bruhnmumbai Municipal Corporation, Mumbai invites...

Read More »

महाराष्ट्र विदयुत नियामक आयोग (MERC) अंतर्गत BE (Electrical/Electrical & Power Engg./Power System Engg.) शिक्षितांसाठी रु. ७५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ नियामक अधिकारी (तांत्रिक) आणि रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर नियामक अधिकारी (तांत्रिक) पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MERC Recruitment 2024 - Maharashtra Electricity Regulatory Commission invites Offline applications in prescribed format...

Read More »

वनविभाग गोंदिया अंतर्गत NNTR येथे B.V.Sc./Geo-Informatics पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आणि रु. ५३,०००/- दरमहा वेतनावर जिओ स्पॅशिअल एनालिस्ट पदभरती जाहीर

NNTR Gondia Recruitment 2024 - Office Of Deputy Conservator Of Forests & Field Director, Nawegaon-Nagzira Tiger Conservation....

Read More »

टाटा स्मृती केंद्र (TMC), नवी मुंबई येथे विविध वैदयकीय अधिकारी ‘ई’ आणि सहाय्यक वैदयकीय अधीक्षक II पदांच्या एकूण ८ भरतींसाठी अर्जाची सूचना

TMC Medical Recruitment 2024 - Tata Memorial Centre (TMC), Mumbai invites Online applications in prescribed format till last date....

Read More »

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे BE/B.Tech/ME/M.Tech./M.Sc. शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) आणि रु. २८,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहाय्यक (PA) पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DIAT Pune JRF/PA Recruitment 2024 - Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications....

Read More »

TMC ACTREC नवी मुंबई येथे किमान १२ वी उत्तीर्ण/अभियांत्रिकी आणि इतर पदविकाधारक/पदवी/पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकासांठी साठी रु. १९,९००/- ते रु. ७८,८००/- पर्यंतच्या वेतनावर एकूण विविध बिगर वैदयकीय पदांच्या एकूण १९ भरतींसाठी अर्जाची सूचना

TMC ACTREC Non-Medical Recruitment 2024 - The Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, नागपूर येथे वैदयकीय अधिकारी आणि पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी पदाच्या एकूण ९७ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NUHM MO Nagpur Recruitment 2024 - Corporation Integrated Health & Family Welfare Society, Nagpur, Health Division....

Read More »

TMC ACTREC नवी मुंबई येथे B.Sc. (MLT)/B.Sc. (Microbiology/Biotechnology) उमेदवारांसाठी रु. २४,७००/- ते रु. ३०,०००/- वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ – सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळा पदावर नोकरीची संधी

TMC ACTREC Navi Mumbai LT Job 2024 - Tata Memorial Centre's Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer...

Read More »

भारतीय टपाल विभाग अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर ग्रामीण डाक सेवक (GDS) – रु. १२,०००/- ते रु. २९,३८०/- वेतनावर शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि रु. १०,०००/- ते रु. २४,४७०/- वेतनावर सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM) पदांच्या एकूण ४४,२२८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IDP GDS Recruitment 2024 - Indian Department of Posts invites Online applications from date 15/07/2024 to 5/8/2024 for the....

Read More »