JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ISRO NRSC अंतर्गत M.E./M.Tech/M.Sc/B.E./B.Tech/B.Sc शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- ते रु. ५६,१००/- पर्यंतच्या वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF), संशोधन वैज्ञानिक (RS), प्रकल्प सहयोगी-I व II, प्रकल्प वैज्ञानिक-I व ब पदांच्या एकूण ७१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

ISRO NRSC RMT Recruitment 2024

ISRO NRSC RMT Recruitment 2024 – Indian Space Research Organisation’s (ISRO) constituent centre National Remote Sensing Centre (NRSC) invites Online applications till last date 08/04/2024 for the posts of Junior Research Fellow (JRF), Research Scientist (RS), Project Associate-I & II, Project Scientist-I & B. There are 71 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय अंतराळ संशोधन संघटना (ISRO) चे घटक केंद्र राष्ट्रीय दूरस्थ संवेदन केंद्र (NRSC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF), संशोधन वैज्ञानिक (RS), प्रकल्प सहयोगी-I व II, प्रकल्प वैज्ञानिक-I व ब पदभरतीसाठी दि. ०८/०४/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ISRO NRSC भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF)
  • २) संशोधन वैज्ञानिक (RS)
  • ३) प्रकल्प सहयोगी-I
  • ४) प्रकल्प सहयोगी-II
  • ५) प्रकल्प वैज्ञानिक-I
  • ६) प्रकल्प वैज्ञानिक-ब 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७१ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०८/०४/२०२४ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) – रु. ३७,०००/- दरमहा 
    • २) संशोधन वैज्ञानिक (RS) रु. ५६,१००/- दरमहा.
    • ३) प्रकल्प सहयोगी-I – रु. ३१,०००/- दरमहा 
    • ४) प्रकल्प सहयोगी-II – रु. ३५,०००/- दरमहा 
    • ५) प्रकल्प वैज्ञानिक-I – रु. ५६,०००/- दरमहा 
    • ६) प्रकल्प वैज्ञानिक-ब – रु. ५६,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nrsc.gov.in/येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.nrsc.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nrsc.gov.in/येथे वेळोवेळी भेट दया.

ISRO NRSC RMT Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Junior Research Fellow (JRF)
    • 2) Research Scientist (RS)
    • 3) Project Associate-I
    • 4) Project Associate-II
    • 5) Project Scientist-I
    • 6) Project Scientist-B
  • Total vacancies – 71 posts.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nrsc.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.nrsc.gov.in/.
  • Last date for application – 08/04/2024 till 17.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nrsc.gov.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *