JOIN Telegram
Monday , 29 April 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कर्मचारी चयन आयोग (SSC), नवी दिल्ली अंतर्गत अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर कनिष्ठ अभियंता (JE) (स्थापत्य, यांत्रिकी आणि विदयुत) पदांच्या एकूण ९६८ भरतींसाठी आयोजित प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SSC JE Examination Notification 2024

SSC JE Examination Notification 2024 – Staff Selection Commission, New Delhi invites Online applications in prescribed format till the last date 18/04/2024 to conduct an Computer Based Examination for the posts of Junior Engineer (Civil, Mechanical & Electrical) for Organizations/Offices of the Government of India. The exam will be tentatively held from date 4/06/2024 to 6/06/2024. There are 968 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

कर्मचारी चयन आयोग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारत सरकारच्या विविध संस्था/कार्यालये येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी आणि विदयुत) पदभरतीसाठी संगणक आधारित परीक्षा प्रवेशासाठी दि. १८/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा प्रस्तावितपणे दि. ४/०६/२०२४ ते दि. ६/०६/२०२४ रोजी घेण्यात येईल. या भरती अंतर्गत ९६८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कर्मचारी चयन आयोग JE प्रवेश परीक्षा सूचना २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी आणि विदयुत)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९६८ जागा 
नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही 
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
  • वेतनमानरु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-. (PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादासविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (फक्त खुला प्रवर्ग) (SC/ST/PwBD/ESM/महिला उमेदवार वगळून). (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ssc.nic.in येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट https://ssc.nic.in.
  • अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – दि. १८/०४/२०२४ रात्री २३.०० वाजेपर्यंत.
  • प्रस्तावित संगणक आधारित परीक्षेची तारीख – दि. ४/०६/२०२४ ते दि. ६/०६/२०२४.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://ssc.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

SSC JE Examination Notification 2024

  • Place of Recruitment – All Over India
  • Name of the Posts – Junior Engineer (Civil, Mechanical & Electrical)
  • No. of posts – About 968 posts.
  • Educational QualificationRef. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limitRef. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 100/- (Only open class) (SC/ST/PwBD/ESM/Women candidate are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://ssc.nic.in.
  • Website for online application – https://ssc.nic.in.
  • Last date for Application18/04/2024 till 23.00 pm
  • Tentative CBT – 4/06/2024 to 6/06/2024.
  • For updates about said recruitment visit website – https://ssc.nic.in regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *