JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई अंतर्गत BE/B.Tech/ME/M.Tech/ICSI/LL.B./CWA/CA/MA/MBA/Management/Fire Engineering/Naval Architectureशिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विविध कार्यकारी पदांच्या एकूण २९ भरतींसाठी अर्जाची सूचना

MDL Mumbai Executives Recruitment 2024

MDL Mumbai Executives Recruitment 2024 – Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL), Mumbai invites Online applications from Indian Nationals till last date 03/04/2024 for the Executive posts in various  disciplines. There are 29 vacancies. The job location is Mazagon, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कार्यकारी पदभरतीसाठी भारतीय नागरिक उमेदवारांकडून दि. ०३/०४/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २९ जागा 
नोकरीचे ठिकाण माझगाव, मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०३/०४/२०२४.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (ST/SC/ PWD उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष,मुलाखतीचे वेळापत्रक यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mazagondock.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://mazagondock.in/.
  • सरकारी/लोकसहभागातील उप्रक्रम अंतर्गत कार्यरत उमेदवारांनी ऑनलाईन अर्जानंतर योग्य माध्यमातून त्यांचे अर्ज सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पटवणे आवश्यक आहे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • Address for application – उपमहाव्यवस्थापक (HR-TA-CC-MP), माझडॉक हाउस, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, डॉकयार्ड रोड, मुंबई – ४०००१०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mazagondock.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MDL Mumbai Executives Recruitment 2024

  • Recruitment place – Mazagon, Mumbai.
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 29 posts.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Processing fee – Rs. 300/- (ST/SC/ PWD are exempted). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, interview schedule please refer PDF/visit website – https://mazagondock.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://mazagondock.in/.
  • Last date for application – 03/04/2024.
  • Forwarding of Application through Proper Channel by Candidates employed with Govt./PSU after submitting online application. (Ref. PDF/Visit website)
  • Address for application – DGM (HR-TA-CC-MP), Mazdock House, Mazagon Dock Shipbuilders Limited, Dockyard Road, Mumbai-400010.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mazagondock.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corrigendum-1

Corrigendum-2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *