JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

हुतात्मा राजगुरू महाविदयालय, कनिष्ठ व वरिष्ठ विभाग आणि श्री शिंगेश्वर विदयालय कुडे (बु.), ता. खेड, जि. पुणे येथे ९ वी उत्तीर्ण ते विविध पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण १३३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

HRM Khed Dist. Pune Recruitment 2024

HRM Khed Dist. Pune Recruitment 2024 – Khed Taluka Shikshan Prasarak Mandal has arranged interview on date 26/04/2024, 27/04/2024, 29/04/2024 & 30/04/2024 to fill up various Teaching & Non-Teaching Staff posts at their Hutatma Rajguru Senior & Junior College and Shree Shingeshwar Vidyalaya Kude (Bk.). There are 133 vacancies. The job location is Tal. Khed, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत हुतात्मा राजगुरू महाविदयालय कनिष्ठ व वरिष्ठ विभाग आणि श्री शिंगेश्वर विदयालय कुडे (बु.) येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. २६/०४/२०२४, दि. २७/०४/२०२४, दि. २९/०४/२०२४ आणि दि. ३०/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 हुतात्मा राजगुरू महाविदयालय कनिष्ठ व वरिष्ठ विभाग आणि श्री शिंगेश्वर विदयालय कुडे (बु.) भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १३३ जागा 
नोकरीचे ठिकाण ता. खेड, जि. पुणे.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २६/०४/२०२४, दि. २७/०४/२०२४, दि. २९/०४/२०२४ आणि दि. ३०/०४/२०२४ सकाळी १०.०० वाजता. (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
मुलाखतीचे ठिकाण हुतात्मा राजगुरू महाविदयालय, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

HRM Khed Dist. Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Tal. Khed, Dist. Pune.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 133 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time –26/04/2024, 27/04/2024, 29/04/2024 & 30/04/2024 at 10.00 am. (See table/advertise) 
  • Venue – Hutatma Rajguru Senior & Junior College, Rajgurunagar, Tal. Khed, Dist. Pune – 410505.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 3:03am on Monday June 3rd, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *