Table of Contents
ICAR-CIRCOT YP-I Job 2024
ICAR-CIRCOT YP-I Job 2024 – Indian Council Of Agriculture Research – Central Institute For Cotton Research, Mumbai invites Online application in prescribed format till last date 23/08/2024 & also Offline applications for interview on date 26/08/2024 for the posts of Young Professional-I (YP-I). There is 1 position. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
भा.कृ.सं.प.– केंद्रीय कापूस संशोधन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत तरुण व्यावसायिक-I पदभरतीसाठी दि. २३/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २६/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भा.कृ.सं.प.- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | तरुण व्यावसायिक-I |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख |
|
- वयोमर्यादा – २१-४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://circot.icar.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – Vigneshwaran.N@icar.gov.in.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २६/०८/२०२४ – सकाळी ११.०० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – भा.कृ.सं.प.– केंद्रीय कापूस संशोधन संस्था, अदेनवाला रोड, फाईव्ह गार्डन्सजवळ, माटुंगा, मुंबई – ४०००१९.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://circot.icar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
ICAR-CIRCOT YP-I Job 2024
- Recruitment place – Mumbai
- Posts’ name – Young Professional-I (YP-I)
- Total vacancies – 1 post.
- Payment – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 21-45 years. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://circot.icar.gov.in/.
- Mode of application – Online & Offline – on the day of interview .
- E-Mail ID for online application – Vigneshwaran.N@icar.gov.in.
- Last date for application – 23/08/2024 till 5.00 pm.
- Interview date & time – 26/08/2024 at 11.00 am, reporting time – 10.00 am.
- Venue – ICAR-CIRCOT, Adenwala Road, Near Five Gardens, Matunga, Mumbai – 400 019.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://circot.icar.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.