वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICMR-NIIH मुंबई येथे १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु. १९,९००/- ते  रु. ६३,२००/- वेतनावर कनिष्ठ श्रेणी लिपिक आणि रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर स्वीय सहाय्यक पदावर नोकरीची सुवर्णसंधी

ICMR-NIIH Administrative Recruitment 2023

ICMR-NIIH Administrative Recruitment 2023 – ICMR National Institute Of Immunohaematology invites online applications till last date 27/11/2023 & has arranged CBT & Skill Test on date 10/12/2023 & 17/12/2023 respectively for the posts of Personal Assistant & Lower Division Clerk. There are 2 posts. The job location is ICMR-NIIH, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीयवैद्यकीय विज्ञान संशोधन परिषद-राष्ट्रीय प्रतिरक्षा रुधिर विज्ञान संस्थान (ICMR-NIIH) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ICMR-NIIH, मुंबई येथे स्वीय सहाय्यक आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक पदभरतीसाठी दि. २७/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १०/१२/२०२३ आणि दि. १७/१२/२०२३ रोजी अनुक्रमे संगणक आधारित चाचणी आणि कौशल्य चाचणी आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 ICMR-NIIH मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती१) स्वीय सहाय्यक २) कनिष्ठ श्रेणी लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाणICMR-NIIH, मुंबई 
अर्ज पद्धतीऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २७/११/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF पहा/वेबसाईट पहा) –
    • १) स्वीय सहाय्यक – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • २) कनिष्ठ श्रेणी लिपिक – २७ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट पहा) –
    • १) स्वीय सहाय्यक – रु. ३५,४००/- ते  रु. १,१२,४००/-.
    • २) कनिष्ठ श्रेणी लिपिक – रु. १९,९००/- ते  रु. ६३,२००/-.
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (PwBD/SC/ST/ESM/महिला उमेदवार). (PDF पहा/वेबसाईट पहा)
  • पदांची नावे, संख्या, पात्रता, वेतन, अटी आणि शर्ती, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत कृपया PDF पहा आणि https://main.icmr.nic.in/, https://www.niih.org.in/ आणि https://niih.recruitlive.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://niih.recruitlive.in/. (PDF पहा/वेबसाईट पहा)
  • संगणक आधारित चाचणी तारीख – दि. १०/१२/२०२३. 
  • कौशल्य चाचणी तारीख – दि. १७/१२/२०२३. 
  • सदर पदभरतीविषयी  प्रसिद्ध होणाऱ्या माहितीसाठी https://main.icmr.nic.in/, https://www.niih.org.in/ आणि https://niih.recruitlive.in/ या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

ICMR-NIIH Administrative Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai
  • Name of the posts – 1) Personal Assistant 2) Lower Division Clerk
  • No. of posts – 2 Posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Personal Assistant – Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-.
    • Lower Division Clerk – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Personal Assistant – Not exceeding 30 years.
    • Lower Division Clerk – Not exceeding 27 years.
  • Application fee – Rs. 300/- (Except PwBD/SC/ST/Ex-Servicemen/Women). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details regarding name of the positions, their numbers, qualification, pay, terms & conditions, required documents for applications, application format & application procedure please ref. PDF/visit website – https://main.icmr.nic.in/, https://www.niih.org.in/ & https://niih.recruitlive.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://niih.recruitlive.in/.
  • Last date for application – 27/11/2023 till 5.00 pm.
  • CBT Test date – 10/12/2023.
  • Skill Test date – 17/12/2023.
  • For updates about said recruitment visit website – https://main.icmr.nic.in/, https://www.niih.org.in/ & https://niih.recruitlive.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

IOCL मध्ये ४७० पदांची मेगा भरती; त्वरित अर्ज करा ! IOCL Bharti 2026

An advertisement has been published for the recruitment of 470 vacancies across various posts at …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *