JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आयकॉन स्टील, जालना अंतर्गत अभियांत्रिकी पदविका/पदवीधर/प्रदव्युत्तर शिक्षित/MBA शिक्षितांसाठी विपणन कार्यकारी व विपणन तांत्रिक कार्यकारी पदभरती जाहीर

Icon Steel Recruitment 2024

Icon Steel Recruitment 2024 – Icon Steel, Jalna invites Online applications till last date 23/1/2024 & has arranged interview on date 24/1/2024 to fill up posts of Marketing Executive & Marketing Technical Executive. The Official website & PDF/Advertise is given below.

आयकॉन स्टील, जालना यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध शाखा येथे विपणन कार्यकारी विपणन तांत्रिक कार्यकारी पदभरतीसाठी दि. २३/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २४/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आयकॉन स्टील, जालना भरती २०२४

या पदांसाठी भरती १) विपणन कार्यकारी २) विपणन तांत्रिक कार्यकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण तक्ता पहा/जाहिरात बघावी
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २३/१/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hr@icontmt.com.
  • ई-मेल अर्जाच्या विषयात “Applying for Marketing Executive or Marketing Technical Executive position with preferred location” असे नमूद करावे.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २४/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – आयकॉन स्टील,एफ-१२, फेज-II, अतिरिक्त एम.आय.डी.सी. जालना – ४३१२०३.

Icon Steel Recruitment 2024

  • Recruitment place – See table/advertise.
  • Posts’ name – 

  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationhr@icontmt.com.
  • Mention “Applying for Marketing Executive or Marketing Technical Executive position with preferred location” in the subject line of E-Mail.
  • Last date for application – 23/1/2024.
  • Interview date & time – 24/1/2024 from 10.00 am to 5.00 pm.
  • Venue – Icon Steel, F-12, phase- II, Additional M.I.D.C., Jalna – 431203.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

One comment

  1. Raju Rustumrao Sable

    मार्केटिंग एग्जीक्यूटिव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *