JOIN Telegram
Friday , 3 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICT मुंबई येथे M.Pharm. शिक्षितांसाठी १ पदभरती जाहीर

ICT PF Job 2024

ICT PF Job 2024Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till last date 21/12/2024 for the post of Project Fellow under project. There is 1 position. The Official website & PDF/Advertise is given below.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्पांतर्गत प्रकल्प अध्ययेता पदभरतीसाठी दि. २१/१२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रकल्प अध्ययेता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव M. Pharm. (PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीख   दि. २१/१२/२०२४.
  • शिष्यवृत्ती – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि वेबसाईट www.ictmumbai.edu.in येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – research.assistant@staff.ictmumbai.edu.in & copy should be forwarded to gr.pareira@ictmumbai.edu.in.
  • उमेदवारांनी ई-मेल अर्जाच्या विषयात “Application for the post of Project Fellow Project entitled “Standardization of spices and spice-based products” असे नमूद करावे.
  • पत्ता – इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.ictmumbai.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICT PF Job 2024

  • Place of recruitment – Mumbai. 
  • Name of the posts – Project Fellow (PF).
  • No. of posts – 1 post.
  • Fellowship – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – M.Pharm(Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – www.ictmumbai.edu.in.
  • Mode of application – Online.
  • E-mail ID for application – research.assistant@staff.ictmumbai.edu.in & copy should be forwarded to gr.pareira@ictmumbai.edu.in.
  • Mention “Application for the post of Project Fellow Project entitled “Standardization of spices and spice-based products” in the subject line of E-Mail application.
  • Last date for application – 21/12/2024.
  • Address – Institute of Chemical Technology, Mumbai.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.ictmumbai.edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *