Table of Contents
IISER Pune LM TII Job 2024
IISER Pune LM TII Job 2024 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications in prescribed format till last date 21/12/2024 for the post of Laboratory Manager, Tier II, Grade B. There is 1 position. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रयोगशाळा व्यवस्थापक, टियर II, श्रेणी बपदभरतीसाठी दि. २१/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IISER पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | प्रयोगशाळा व्यवस्थापक, टियर II, श्रेणी ब |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | PDF/वेबसाइट पहा. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | दि. २१/१२/२०२४. |
- वेतनमान – रु. ६८,६००/- दरमहा. (PDF/वेबसाइट पहा)
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाइट पहा)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.iiserpune.ac.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – bio_app@acads.iiserpune.ac.in.
- उमेदवारांनी ई-मेल अर्जात “Name of the Post and Advt. No. 81/2024” असे नमूद करावे.
- पत्ता – IISER पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.iiserpune.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
IISER Pune LM TII Job 2024
- Recruitment Place – Pune
- Posts Name – Laboratory Manager, Tier II, Grade B.
- Total Vacancies – 1
- Payment – Rs. 68,600/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not more than 35 years. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.iiserpune.ac.in/.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – bio_app@acads.iiserpune.ac.in.
- Candidates should mention “Name of the Post and Advt. No. 81/2024” in the subject line of E-Mail application.
- Last date for application – 21/12/2024.
- Address – IISER Pune, Dr. Homi Bhabha Road, Pune – 411008.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.iiserpune.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE