JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ISRO-SAC, अहमदाबाद येथे १० वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- वेतनावर स्वयंपाकी, हलके वाहन चालक ‘ए’ आणि रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- सहाय्यक (राजभाषा) पदांच्या ९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

ISRO-SAC Job Recruitment 2023

ISRO-SAC Job Recruitment 2023 – Indian Space Research Organisation’s (ISRO-SAC) constituent centre Space Application Centre, Ahmedabad invites Online applications from eligible Indian candidates till last date 16/06/2023 for the posts of Assistant (Raj Bhasha), Cook, Light Vehicle Driver ‘A’. There are 9 positions. The job location is Ahmedabad. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय अंतराळ संशोधन संघटना-अंतराळ उपयोग केंद्र (ISRO-SAC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक (राजभाषा), स्वयंपाकी, हलके वाहन चालक ‘ए’ पदभरतीसाठी पात्र भारतीय नागरिक उमेदवारांकडून दि. १६/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ISRO-SAC भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सहाय्यक (राजभाषा) २) स्वयंपाकी ३) हलके वाहन चालक ‘ए’ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा 
नोकरीचे ठिकाण अहमदाबाद.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/६/२०२३ संध्याकाळी १७.३० पर्यंत.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) सहाय्यक (राजभाषा) – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-.
    • २) स्वयंपाकी – रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-.
    • ३) हलके वाहन चालक ‘ए’ –  रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (परतावायोग्य). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.sac.gov.in/ आणि https://careers.sac.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.sac.gov.in/ किंवा https://careers.sac.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.sac.gov.in/ आणि https://careers.sac.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ISRO-SAC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Ahmedabad.
  • Posts’ name – 1) Assistant (Raj Bhasha) 2) Cook 3) Light Vehicle Driver ‘A’ 
  • Total vacancies – 9.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Assistant (Raj Bhasha) – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-.
    • 2) Cook – Rs. 19,900/- to Rs. 63,200/- .
    • 3) Light Vehicle Driver ‘A’ – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Assistant (Raj Bhasha) – 18-28 years
    • 2) Cook – 18-35 years
    • 3) Light Vehicle Driver ‘A’ – 18-35 years
  • Application fee – Rs. 500/- (Refundable). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.sac.gov.in/ & https://careers.sac.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.sac.gov.in/ or https://careers.sac.gov.in/.
  • Last date for application – 16/06/2023 till 17.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.sac.gov.in/ & https://careers.sac.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *