Table of Contents
JISL Jalgaon Recruitment 2025
JISL Jalgaon Recruitment 2025 – Jain Irrigation Systems Limited, Jalgaon has arranged interview on date 27/01/2025 to 29/01/2025 for the posts of Male & Female Associates. There are total 300 posts. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, जळगाव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या टिश्यू कल्चर विभाग येथे महिला आणि पुरुष सहकारी पदभरतीसाठी दि. २७/०१/२०२५ ते दि. २९/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, जळगाव भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | महिला व पुरुष सहकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | ३०० जागा. |
प्रशिक्षणाचे ठिकाण | जळगाव. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २७/०१/२०२५ ते दि. २९/०१/२०२५ सकाळी १०.०० ते दुपारी १४.०० वाजेपर्यंत |
मुलाखतीचे ठिकाण | जैन टीसी (पी) पार्क ,जैन व्हॅली, शिरसोली रोड, जि. जळगाव – ४२५००१. |
- वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
JISL Jalgaon Recruitment 2025
- Place of training – Jalgaon.
- Post’s Name – Manpower – Male & Female.
- Total no. of vacancies – 300 posts.
- Educational qualification – See advertise.
- Age limit – 18 to 35 years. (See advertise)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 27/01/2025 to 29/01/2025 10.00 am to 14.00 pm.
- Venue – Jain TC (P) Park, Jain Valley, Shirsoli Road, Dist. Jalgaon-425001.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, जळगाव येथे पदवीधर आणि पदविकाधारक (तांत्रिक) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी मुलाखतीची सूचना
JISL Jalgaon Apprenticeship Notification 2023
JISL Jalgaon Apprenticeship Notification 2023 – Jain Irrigation Systems Limited, Jalgaon has arranged interview on date 20/4/2023 for the posts of Apprentice – Graduate & Diploma (Technician). The job location is Bambhori, Tq. Dharangaon, Dist. Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, जळगाव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पदवीधर आणि पदविकाधारक (तांत्रिक) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २०/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, जळगाव भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | शिकाऊ उमेदवार – पदवीधर आणि पदविकाधारक (तांत्रिक) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
प्रशिक्षणाचे ठिकाण | बांभोरी, ता. धरणगाव, जि. जळगाव. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २०/४/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १६.०० वाजेपर्यंत |
मुलाखतीचे ठिकाण | जैन प्लास्टिक पार्क (JISL), पो. बॉ. ७२, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, बांभोरी, ता. धरणगाव, जि. जळगाव – ४२५००२. |
- वयोमर्यादा – PDF बघावी.
- विद्यावेतन – PDF बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
JISL Jalgaon Apprenticeship Notification 2023
- Place of training – Bambhori, Tq. Dharangaon, Dist. Jalgaon.
- Post’s Name – Apprentice – i) Graduate ii) Diploma (Technician).
- Total no. of vacancies – Ref. PDF.
- Educational qualification – Ref. PDF.
- Age limit – Ref. PDF.
- Stipend – Ref. PDF.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF.
- Interview date & time – 20/4/2023 10.00 am to 16.00 pm.
- Venue – Jain Plastic Park (JISL), P. O. Box 72, NH No. 6, Bambhori, Tq. Dharangaon, Dist. Jalgaon-425001.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE