JOIN Telegram
Wednesday , 8 May 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (JSPM), पुणे अंतर्गत ग्राफिक डिझायनर, व्हिडीओ एडिटर, कॉन्टेन्ट रायटर (इंग्लिश-मराठी) पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JSPM Pune Technical Recruitment 2024

JSPM Pune Technical Recruitment 2024 – Jayawant Shikshan Prasarak Mandal, Pune invites Online & Offline applications till last date 16/04/2024 to fill up posts of Graphic Designer, Video Editor, Content Writer (English-Marathi) for their Narhe, Wagholi, Hadapsar, Tathwade, Barshi, Bavdhan Educational Campuses & Corporate Office at Pune. The job location is Narhe, Wagholi, Hadapsar, Tathwade, Barshi, Bavdhan, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या संस्थेच्या वाघोली, हडपसर, ताथवडे, बावधन, बार्शी आणि नऱ्हे या शैक्षणिक संकुल आणि कॉर्पोरेट कार्यालय, पुणे येथे ग्राफिक डिझायनर, व्हिडीओ एडिटर, कॉन्टेन्ट रायटर (इंग्लिश-मराठी) पदभरतीसाठी दि. १६/०४/२०२४ पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) ग्राफिक डिझायनर २) व्हिडीओ एडिटर ३) कॉन्टेन्ट रायटर (इंग्लिश-मराठी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण वाघोली, हडपसर, तथावडे, बावधन, बार्शी आणि नऱ्हे, जि. पुणे.
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्जाची शेवटची तारीख  दि. १६/०४/२०२४. 
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hrjspm@jspm.edu.in.
  • अर्जाचा पत्ता – जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, (कॉर्पोरेट कार्यालय), ३ रा मजला, सावंत कॉर्नर, स.क्र. ८४/२ई/१/५, कात्रज चौक, पुणे-मुंबई बायपास, पुणे – ४११०४६.

JSPM Pune Technical Recruitment 2024

  • Recruitment place – Narhe, Wagholi, Hadapsar, Tathwade, Barshi, Bavdhan, Dist. Pune.
  • Posts’ name – (See table/advertise) –

  • Total vacancies – See table/advertise.
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode Of application Online & Offline.
  • E-Mail ID for application – hrjspm@jspm.edu.in.
  • Address for application – 3rd Floor, Jayawant Shikshan Prasarak Mandal (Corporate Office), Sawant Corner, S.No. 84/2E/1/5, Katraj Chowk, Pune-Mumbai Bypass, Pune – 411046.
  • Last date for application – 16/04/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *