वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

केंद्रीय विदयालय क्र. २ आयएसपी, नाशिक रोड येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS ISP Nashik Recruitment 2024

KVS ISP Nashik Recruitment 2024 – Kendriya Vidyalaya No. 2 ISP, Nashik Road invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 28/2/2024 for various Teaching & Non-Teaching posts for session 2024-2025. The job location is Nashik Road. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय क्र. २ आयएसपी, नाशिक रोड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२४-२०२५ साठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. २८/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विदयालय क्र. २ आयएसपी, नाशिक रोड भरती २०२४

या पदांसाठी भरती(तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणनाशिक रोड 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २८/२/२०२३, नोंदणीची वेळ – सकाळी ८.०० ते सकाळी ९.००.
मुलाखतीचे ठिकाण केंद्रीय विदयालय क्र. २ आयएसपी, नेहरू नगर, नाशिक रोड पिन – ४४२१०१, महाराष्ट्र, भारत.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर PDF पहा आणि https://no2nasikisp.kvs.ac.in/आणि  https://kvsangathan.nic.in/ येथे भेट दया.
  • उमेदवारांनी वेबसाइटवरून विहित नमुना अर्ज डाउनलोड करून परिपूर्ण भरलेला अर्ज मुलाखतीला आणावा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://no2nasikisp.kvs.ac.in/ आणि  https://kvsangathan.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

KVS ISP Nashik Recruitment 2024

  • Place of recruitment – Nashik Road.
  • Name of the posts – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • No. of posts – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://no2nasikisp.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/.
  • Candidates should download the form from website & bring the duly filled in application form for interview.
  • Interview date & time – 28/2/2024 registration time – 8.00 am to 9.00 am.
  • Venue – Kendriya Vidyalaya ISP, Nehru Nagar, Nashik Road, Pin – 422101, Maharashtra, India.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://no2nasikisp.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *