JOIN Telegram
Saturday , 27 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

केंद्रीय विदयालय आयुध निर्माण कारखाना, भंडारा येथे विविध शैक्षणिक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS OF Bhandara Recruitment 2024

KVS OF Bhandara Recruitment 2024 – Kendriya Vidyalaya Ordinance Factory, Bhandara has arranged an interview on the date 4/3/2024 for various Teaching posts for session 2024-2025. The job location is Bhandara. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय आयुध निर्माण कारखाना, भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२४-२०२५ साठी विविध शैक्षणिक पदभरतीसाठी दि. ४/३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विदयालय आयुध निर्माण कारखाना, भंडारा भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण भंडारा
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ४/३/२०२४ नोंदणीची वेळ – सकाळी ८.०० ते सकाळी १०.००. 
मुलाखतीचे ठिकाण केंद्रीय विदयालय, भंडारा, जवाहरनगर इस्टेट, आयुध निर्माण कारखाना, भंडारा – ४४१९०६, महाराष्ट्र.
  • वेतनमान – जाहिरात/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर PDF पहा.

KVS OF Bhandara Recruitment 2024

  • Place of recruitment – Bhandara 
  • Name of the posts – (See table/advertise/Visit website) –
  • No. of posts – See table/advertise/Visit website.
  • Payment – See table/advertise/Visit website.
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF.
  • Interview date & time 4/3/2024 registration time – 8.00 am to 10.00 am 
  • Venue – Kendriya Vidyalaya Of Bhandara, Jawaharnagar Estate, Ordinance Factory, Bhandara, Maharastra – 441906.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *