Table of Contents
Lok Sabha Secretariat Job Recruitment 2023
Lok Sabha Secretariat Job Recruitment 2023 – Lok Sabha Secretariat invites Online applications from all eligible Indian Citizens till last date 3/4/2023 for posts of Parliamentary Interpreters in Lok Sabha Secretariat. There are 13 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.
लोकसभा सचिवालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नवी दिल्ली येथे लोकसभा दुभाषी पदभरतीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून दि. ३/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
लोकसभा सचिवालय भरती २०२३
या पदांसाठी भरती लोकसभा दुभाषी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १३ जागा नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३/४/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://loksabha.nic.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची पत्ता – https://loksabha.nic.in/.
- पत्ता – भरती शाखा, कक्ष क्र. ५२१, लोकसभा सचिवालय, संसद भवन अंनेक्स, नवी दिल्ली – ११०००१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://loksabha.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Lok Sabha Secretariat Job Recruitment
- Recruitment place – New Delhi.
- Posts’ name – Parliamentary Interpreters .
- Total vacancies – 13.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://loksabha.nic.in/.
- Mode of application – Online
- Application link – https://loksabha.nic.in/.
- Address – Recruitment Branch, Room No. 521, Loksabha Secretariat, Parliament House Annexe, New Delhi – 110001.
- Last date for application date – 3/4/2023 till 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://loksabha.nic.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.