वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महापारेषण कोल्हापूर विभाग – ३७ ITI (Electrician) शिकाऊ उमेदवार भरती सुरु ; त्वरित अर्ज करा !

Mahapareshan Kolhapur Apprenticeship 2026

Mahapareshan Kolhapur Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahapareshan Office, Kolhapur invites Online applications from date 5/5/2026 to 25/5/2026 from I.T.I. Electrician trade pass candidates for Engagement of Electrician trade Apprentices for the year 2026-2027. There are total 37 seats. The training location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

महापारेषण कार्यालय, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी आय.टी.आय. वीजतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ५/५/२०२६ ते दि. २५/५/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण कार्यालय कोल्हापूर भरती २०२६

या पदांसाठी प्रशिक्षण भरतीआय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३७ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाणकोल्हापूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन.
  • कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांना  प्राधान्य दिले जाईल.
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ३५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in आस्थापना क्र. E04262700196 वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची तारीख – दि. ५/५/२०२६ ते दि. २५/५/२०२६ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.

Mahapareshan Kolhapur Apprenticeship 2026

  • Place of training – Kolhapur.
  • Name of the Trades – I.T.I. Electrician Apprentice.
  • No. of seats – 37 seats.
  • Age limit – 18 to 30 years (General class) & 18 to 35 years (Reservation class). (Refer PDF/Visit website)
  • Preference will be given to Kolhapur resident candidates.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • Mode of application – Online.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E04262700196. (For more information refer PDF/Visit website)
  • Date for application – 5/5/2026 to 25/5/2026 till 23.59 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IOCL मध्ये ४७० पदांची मेगा भरती; त्वरित अर्ज करा ! IOCL Bharti 2026

An advertisement has been published for the recruitment of 470 vacancies across various posts at …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *