वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्या. (MAHAPREIT), मुंबई येथे पदवीधर/B.E./MBA/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ६५,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार आणि तांत्रिक विश्लेषक पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MAHAPREIT STA/TAd/TA Recruitment 2024

MAHAPREIT STA/TAd/TA Recruitment 2024 – The Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Ltd., Mumbai (MAHAPREIT) invites Online & Offline applications in prescribed format till last date 27/1/2024 for posts of Senior Technical Advisor, Technical Advisor and Technical Analyst. There are 4 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्या., मुंबई (MAHAPREIT) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार आणि तांत्रिक विश्लेषक पदभरतीसाठी दि. २७/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्या., मुंबई (MAHAPREIT) भरती २०२४

या पदांसाठी भरती१) वरिष्ठ तांत्रिक सल्लागार २) तांत्रिक सल्लागार ३) तांत्रिक विश्लेषक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४ जागा 
नोकरीचे ठिकाणPDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि कुरिअर/टपाल. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २७/१/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वरिष्ठ तांत्रिक सल्लागार – ३० वर्षे.
    • २) तांत्रिक सल्लागार – २६ वर्षे.
    • ३) तांत्रिक विश्लेषक – २४ वर्षे.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mahapreit.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – dgm.admin@mahapreit.in.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक (प्रशासन), महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्या., मुंबई (MAHAPREIT), ब-५०१, ५०२, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेंड सेण्टरसमोर, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई – ४०००५१.

MAHAPREIT STA/TAd/TA Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –
    • 1) Senior Technical Advisor
    • 2) Technical Advisor
    • 3) Technical Analyst.
  • Total no. of vacancies – 4 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Senior Technical Advisor – 30 years.
    • 2) Technical Advisor – 26 years.
    • 3) Technical Analyst – 24 years.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mahapreit.in/.
  • Mode of application – Online & Courier/Post. 
  • E-Mail ID for application – dgm.admin@mahapreit.in.
  • Address for application – Executive Director (Admin), Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Ltd. (MAHAPREIT), B-501, 502, Pinnacle Corporate Park, Next to Trade Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.
  • Last date for applications – 27/1/2024 up to 5.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MPSC Recruitment 2026

MPSC ची ३ ऑक्टोबर २०२६ ला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली; जाणून घ्या नवीन तारीख ! MPSC Bharti 2026

The MPSC State Services Examination, originally scheduled for October 3, 2026, has now been postponed. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *