JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण कार्यालय, पुसद अंतर्गत आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणाच्या एकूण ५५ जागा भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Pusad Division Apprenticeship 2024

Mahavitaran Pusad Division Apprenticeship 2024 – Executive Engineer, Mahavitaran Office, Pusad Division, Dist. Yavatmal invites Online applications in the prescribed format from date 12/2/2024 to 21/2/2024 from Yavatmal District resident I.T.I. pass candidates for Engagement Of I.T.I. Electrician, Wireman & COPA trade Apprentice for an apprenticeship year 2024-25. There are 55 seats. The training location is Pusad Division, Dist. Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, पुसद विभाग, जि. यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी यवतमाळ जिल्ह्यातील आय.टी.आय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज दि. १२/२/२०२४ ते दि. २१/२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण पुसद विभाग, जि. यवतमाळ भरती २०२४

या पदांसाठी भरती आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या ५५ जागा 
नोकरीचे ठिकाण पुसद विभाग, जि. यवतमाळ
अर्ज पद्धती ऑनलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १२/२/२०२४ ते दि. २१/२/२०२४ रात्री १२.०० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, संबंधित आस्थापना क्रमांक, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आस्थापना क्रमांक E०१७८२७००१२८ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा)
  • निवड यादी जाहीर होण्याची तारीखदि. २८/२/२०२४.
  • कागदपत्र पडताळणीचा पत्ता – कार्यकारी अभियंता कार्यालय, म.रा.वि.वि.कं.मर्या., सं..सु. विभागीय कार्यालय, विदयुत भवन, कारला रोड, श्रीरामपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Pusad Division Apprenticeship 2024 

  • Training place – Pusad, Dist. Yavatmal
  • Name of the posts I.T.I. Electrician, Wireman & COPA
  • No. of posts – 55 Posts.
  • Training period – 1 year (See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
  • For detailed information about educational qualifications, terms & conditions etc. about above posts please see Advertise.
  • Candidates should be registered at http://apprenticeship.india.org. (For more information see Advertise)
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website – http://apprenticeship.india.org on Establishment code no. E01782700128.
  • Date for application12/2/2024 to21/2/2024 till 12.00 midnight.
  • Date for declaration of selection list – 28/2/2024.
  • Address for document verification – Office Of Executive Engineer, M.S.E.D.Co. Ltd., Pusad Divisional Office, Vidyut Bhawan, Karla Road, Shriram, Tal. Pusad, Dist. Yavatmal.
  • For all the information see advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *