वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महावितरण संगमनेर विभाग – १०३ I.T.I. वीजतंत्री/तारतंत्री/कोपा शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज करा !

Mahavitaran Sangamner Apprenticeship 2026

Mahavitaran Sangamner Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahavitaran, Sangamner Division Office, Dist. Ahilyanagar invites Online applications and invites Offline applications on date 6/7/2026 from Sangamner, Kopargaon, Akole & Rahata Taluka, District Ahilyanagar resident I.T.I. pass candidates for Engagement of Electrician, Wireman & COPA Trade ITI Apprentices. There are total 103 seats. The training location is Sangamner Division, District Ahilyanagar. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महावितरण, संगमनेर विभागीय कार्यालय, जि. अहिल्यानगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्रासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, अकोले आणि राहता तालुक्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज तसेच दि. ६/७/२०२६ रोजी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण संगमनेर विभाग, जि. अहिल्यानगर भरती २०२६

या पदांसाठी भरतीआय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अनुभव – वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या१०३ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाणसंगमनेर विभाग, जिल्हा अहिल्यानगर
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईनसमक्ष.
अर्ज करण्यासाठी तारीख दि. ६/७/२०२६ सकाळी ११.०० ते दुपारी १६.०० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, अकोले आणि राहता तालुक्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • वयोमर्यादा – १८-३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-३५ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात पहा)
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, महावितरण, संगमनेर विभागीय कार्यालय, पॉवर हाऊस, बस स्टॅन्ड समोर, संगमनेर, जि. अहिल्यानगर.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Sangamner Apprenticeship 2026

  • Training place Sangamner Division, Dist. Ahilyanagar.
  • Name of the trades I.T.I. Electrician, Wireman & COPA
  • Total vacancies – 103 seats.
  • Training period – 1 year (See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
  • Age limit – 18-30 years (UR) & 18-35 years (Reserved class). (See advertise)
  • Preference will be given to Sangamner, Kopargaon, Akole & Rahata Taluka, District Ahilyanagar resident candidates.
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts see advertise.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
  • Mode of application – Online & Offline In Person.
  • Address for application – Executive Engineer, Sangamner Division Office, Power House, Opposite Bus Stand, Sangamner, Dist. Ahilyanagar. (For more information see advertise)
  • Date for application6/7/2026 from 11.00 am to 16.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

महावितरण नांदेड – २०० ITI वीजतंत्री/तारतंत्री ट्रेड शिकाऊ उमेदवार पदभरती जाहीर

Mahavitaran Nanded Apprenticeship 2026

Mahavitaran Nanded Apprenticeship 2026 – Superintendent Engineer, Mahavitaran, Nanded Circle, Nanded invites Online applications till last date 26/5/2026 to 4/6/2026 for Engagement of Apprentices – ITI Electrician/Wireman Trade for year 2026. There are total 200 seats. The job location is Nanded – Rural/Urban, Bhokar, Deglur. The Official website & PDF/Advertise is given below.

अधीक्षक अभियंता, महावितरण, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र अंतर्गत आयटीआय वीजतंत्री/तारतंत्री ट्रेड शिकाऊ उमेदवार भरतीसाठी दि. ६/५/२०२६ ते दि. ४/६/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण नांदेड शिकाऊ उमेदवार भरती २०२६

या पदांसाठी भरतीशिकाऊ उमेदवार – आयटीआय वीजतंत्री/तारतंत्री ट्रेड
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअधिक माहिती करिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या२०० जागा.
प्रशिक्षणाचे ठिकाणनांदेड – शहरी/ग्रामीण, भोकर, देगलूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्जाची तारीख दि. ६/५/२०२६ ते दि. ४/६/२०२६ मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ३२ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • विदयावेतन – जाहिरात बघावी.
  • नांदेड जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • अर्जाची लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे आस्थापना क्र. E02172700009 वर नोंदणी करावी.
  • अर्ज पडताळणीची तारीख आणि वेळ – जाहिरात बघावी
  • अर्ज पडताळणीचा पत्ता – महावितरण लघुप्रशिक्षण केंद्र, मंडळ कार्यालय, विदयुत भवन नांदेड.

Mahavitaran Nanded Apprenticeship 2026

  • Training place Nanded – Rural/Urban, Bhokar, Deglur.
  • Name of the trades Apprentice – ITI Electrician/Wireman Trade.
  • Total vacancies – 200 seats
  • Training period – 1 year. (See advertise)
  • Educational qualification – Electrical Engineering Graduate & Diploma holder. (See advertise)
  • Age limit – 18 to 27 years (UR) & 18 to 32 years (Reserved Class). (See advertise)
  • Stipend – See advertise.
  • Preference will be given to candidates residents of Nanded.
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts advertise.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.apprenticeshipindia.gov.in/ on Establishment Code – E02172700009.
  • Date for applications26/5/2026 to 4/6/2026 till 12.00 Midnight.
  • Address for verification of application – Mahavitaran Short Training Centre, Board Office, Vidyut Bhavan Nanded.
  • Date for application verification – See advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

महावितरण नांदेड – DE/BE (Electrical) २८ शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !

Mahavitaran Nanded G/D Apprenticeship 2025

Mahavitaran Nanded G/D Apprenticeship 2025 – Chief Engineer, Mahavitaran, Nanded Circle, Nanded invites Online applications till last date 20/12/2025 from Electrical Engineering Graduate & Electrical Engineering Diploma holder candidates for Engagement of Apprentices. There are total 28 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य अभियंता, महावितरण, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र अंतर्गत विदयुत अभियांत्रिकी पदवीधर आणि विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार भरतीसाठी दि. २०/१२/२०२५ पर्यंत विदयुत अभियांत्रिकी पदवीधर आणि विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण नांदेड भरती २०२५

या पदांसाठी भरतीविदयुत अभियांत्रिकी पदवीधर आणि विदयुत अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवविदयुत अभियांत्रिकी पदवीधर आणि विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या२८ जागा.
प्रशिक्षणाचे ठिकाणनांदेड.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्जाची शेवटची तारीख दि. २०/१२/२०२५. 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८ वर्षे पूर्ण. (जाहिरात बघावी)
  • विद्यावेतन – जाहिरात बघावी.
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा आणि https://nats.education.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://nats.education.gov.in/ येथे आस्थापना क्र. WMHNDS000006 वर नोंदणी करावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nats.education.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahavitaran Nanded G/D Apprenticeship 2025

  • Training place Nanded.
  • Name of the trades Apprentice – Graduate/Diploma Engineer
  • Total vacancies – 28 seats
  • Training period – 1 year (See advertise)
  • Educational qualification – Electrical Engineering Graduate & Diploma holder. (See advertise)
  • Age limit – 18 years completed. (See advertise)
  • Stipend – See advertise.
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts advertise/Visit website – https://nats.education.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://nats.education.gov.in/ on Establishment Code – WMHNDS000006.
  • Last date for applications20/12/2025.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nats.education.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

TMC ACTREC नवी मुंबई – रु. ३८,०००/- पर्यंत वेतन ; अधिपरिचारिका पदासाठी मुलाखत आयोजित

TMC ACTREC Navi Mumbai SN Job 2026 - Tata Memorial Centre's Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *