JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2024 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

साने गुरुजी विद्या प्रबोधिनी सर्व समावेशक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, खिरोदा, ता. रावेर, जि. जळगाव येथे ४ अध्यापक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

JSM Dist. Jalgaon Job Recruitment 2023 - Janta Shikshan Mandal's Sane Guruji Vidya Prabodhini, Comprehensive College...

Read More »

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (MSSU) येथे रु. ७०,०००/- ते रु. ८५,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १७ भरतींसाठी अर्जाची सूचना

MSSU Job Recruitment 2023 - Maharashtra State Skills University invites Online applications in prescribed format...

Read More »

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (SGBAU), अमरावती अंतर्गत मॉडेल डिग्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, बुलढाणा येथे विविध शैक्षणिक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SGBAU Job Recruitment 2023 - Model Degree College Of Arts, Science & Commerce, Budhana invites prescribed format Online...

Read More »

ISP नाशिक येथे आयटीआय उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी रु. १८,७८०/- ते रु. ६७,३९०/- वेतनावर विविध कनिष्ठ तांत्रिक आणि रु. २१,५४०/- ते रु. १,०३,०००/- वेतनावर कल्याण अधिकारी पदांच्या एकूण १०८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ISP Nashik Job Recruitment 2023 - India Security Press, Nashik Road, Maharashtra invites Online applications in prescribed...

Read More »

दि गार्डस रेजिमेंटल सेंटर, कामठी येथे रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कार्यालय अधीक्षक, कार्यालय व्यवस्थापक आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक CSD व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी

Kamptee Guards Regimental Centre Job Recruitment 2023 - Brigade Of The Guards Regimental Centre, Kamptee invites....

Read More »

आर्मी पब्लिक स्कूल (APS), पुणे येथे १० वी/१२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतींसाठी अर्जाची सूचना

APS Pune Job Recruitment 2023 - Army Public School, Pune invites Offline applications in prescribed format till last date 31/7/2023 for...

Read More »

पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर १० वी/१२ वी/ आयटीआय उत्तीर्ण ते उच्च शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर गट ‘अ’ ते गट ‘ड’ पदांच्या विविध ३७७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Panvel MNC Job Recruitment 2023 - Panvel Municipal Corporation, Panvel invites Online applications in prescribed....

Read More »

अर्थ व सांख्यिकी संचलनालय (MAHA DES), नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २५,५००/- ते रु. १,२२,८००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक संशोधन अधिकारी, सांख्यिकी सहाय्यक आणि अन्वेषक पदांच्या २६० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MAHA DES Job Recruitment 2023 - Directorate of Economics and Statistics, Planning Department, Government of Maharashtra...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रत्नागिरी अंतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर एएनएम (ANM) आणि रु. १७,०००/- दरमहा वेतनावर औषधनिर्माता (Pharmacist) पदभरती जाहीर

NHM Ratnagiri Recruitment 2023 - District Integrated Health & Family Welfare Society, Ratnagiri invites Offline applications...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), यवतमाळ येथे रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य जिल्हा गुणवत्ता सल्लागार पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NHM Yavatmal Job Recruitment 2023 - National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Yavatmal...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मुंबई मंडळ ठाणे येथे वाणिज्य पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रशासकीय अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023 - National Health Mission, Mumbai Board Thane invites Online applications...

Read More »

DAPCU, ठाणे येथे MSACS, मुंबई अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुदाय काळजी समन्वयक (CCC) पदांच्या १४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DAPCU Thane Job Recruitment 2023 - Civil Surgeon, Civil Hospital, Thane invites Offline applications in prescribed...

Read More »

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत रु. ५०,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर यंग प्रोफेशनल-प्रकल्प आणि प्रशासन व एआरएम तसेच कनिष्ठ सल्लागार (परफॉर्मन्स मॉनिटरिंग) पदांच्या ४ भरतीसाठी अर्जाची सूचना

SAI NSSC Bengaluru Job Recruitment 2023 - Sports Authority Of India invites Online  applications till last date 19/07/2023 for...

Read More »

महाराष्ट्र सागरी मंडळ (Maha MMB), मुंबई येथे रु. ४१,८००/- दरमहा वेतनावर सहाय्यक अभियंता श्रेणी II (विद्युत) (गट ब) आणि रु. ५६,१००/- दरमहा वेतनावर उपअभियंता (विद्युत) (गट अ) पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Maha MMB Job Recruitment 2023 - Maharashtra Maritime board, Mumbai invites Online/Offline applications till last...

Read More »

आर्मी पॅरालिम्पिक नोड, खडकी (APN), पुणे येथे ८ वी/१० वी/१२ वी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी लिपिक, डिस्पॅचर, स्वयंपाकी, सफाईवाला, धोबी पदांच्या ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Army Paramedic Pune Job Recruitment 2023 - Army Paralympic Node, Kirkee, Pune invites  Offline applications till last date 31/7/2023...

Read More »

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) येथे रु. ४४,९००/- ते रु. १,७७,५००/- पर्यंतच्या वेतनावर खाते अधिकारी (कनिष्ठ श्रेणी) आणि खाते अधिकारी पदांच्या ८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ICMR Vacancy 2021

ICMR Job Recruitment 2023 - Indian Council Of Medical Research invites Offline applications in prescribed format from Officers..

Read More »

माणदेशी महिला सहकारी बँक, म्हसवड, जिल्हा सातारा येथे शाखाधिकारी, ऋण अधिकारी, लेखापाल – मुख्यालय, मुख्य तांत्रिक अधिकारी, हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता पदांच्या १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MMSBL Mhaswad Job Recruitment 2023 - Mann Deshi Mahila Sahakari Bank Limited, Mhaswad, District Satara invites...

Read More »

विज्ञान नगरी, जबलपूर, मध्यप्रदेश येथे अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर तांत्रिक सहाय्यक (स्थापत्य) पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Science City Job Recruitment 2023 - The Science City, Jabalpur, Madhya Pradesh invites Offline applications in....

Read More »

AWPO पुणे अंतर्गत केंद्रीय रेल्वे आणि DFCCIL येथे माजी सैनिकांसाठी रु. ३२,०००/- दरमहा वेतनावर २५० रेल्वे गेटमन पदभरतीसाठी माजी सैनिक भरती मेळावयाची सूचना

AWPO Pune Job Recruitment 2023 - Army Welfare Placement Organization (AWPO), Pune has arranged Ex-Servicemen Recruitment Gathering...

Read More »

गंभीर घोटाळे अन्वेषण कार्यालय (SFIO), नवी दिल्ली येथे रु. ४७,६००/- ते रु. २,१५,९००/- पर्यंतच्या वेतनावर विविध कार्यकारी संवर्गातील ५८ पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SFIO Job Recruitment 2023 - Serious Fraud Investigation Office, New Delhi invites Offline applications in prescribed format...

Read More »

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT), गोवा येथे आयटीआय उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विविध १७ शिक्षकेतर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

IIT Goa Job Recruitment 2023 - Indian institute Of Technology, Goa invites Online applications till last date 31/7/2023  for...

Read More »

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ मर्यादित (NMDC) अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर GATE-2022 मधून ४३ कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

NMDC Job Recruitment 2023 - National Mineral Development Corporation Limited invites Online applications in prescribed...

Read More »

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे १२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी स्टोअर कॅप्टन, रिटेल सेल्स स्पेशालिस्ट, इन्व्हेंटरी मॅनेजर, इन्व्हेंटरी असिस्टंट पदावर नोकरीची संधी

Tadoba Tiger Reserve Chandrapur Job Recruitment 2023 - Tadoba-Andhari Tiger Project, Chandrapur invites Offline...

Read More »

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), जळगाव (दक्षिण) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५५००/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या १६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

South Jalgaon Anganwadi Job Recruitment 2023 - Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत रुग्णालय येथे GNM शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर अधिपरिचारिका पदाच्या ८ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM Staff Nurse Mumbai Job Recruitment 2023 - Municipal Corporation, Health Department, Mumbai invites Offline applications...

Read More »

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, कोल्हापूर येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३६ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

GMC Kolhapur Job Recruitment 2023 - Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur has arranged interview...

Read More »

महिला आणि बाल विकास संचलनालय (DWCD), गोवा अंतर्गत १० वी/१२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- ते रु. १८,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध पदांच्या एकूण २२ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DWCD Goa Job Recruitment 2023 - Directorate Of Women & Child Development, Goa has arranged interview on date 25/7/2023 for...

Read More »

महात्मा गांधी स्मारक रुग्णालय (MGMH), मुंबई येथे १२ वी उत्तीर्ण अविवाहित महिला उमेदवारांसाठी सामान्य परिचारिका, प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमाच्या २० प्रशिक्षण भरतीकरिता अर्जाची जाहिरात प्रकाशित

MGMH Mumbai Admission Notification 2023 - Office Medical Superintendent, Mahatma Gandhi Memorial Hospital, Mumbai...

Read More »

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), नागपूर येथे १०/१२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक ते उच्च शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विविध ५४ बिगर वैद्यकीय पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AIIMS Non-Faculty Nagpur Job Recruitment 2023 - The Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur...

Read More »

IISER पुणे येथे १२ वी उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ४८,०००/- वेतनावर कनिष्ठ कार्यालय सहायक (बहुकुशल) पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IISER JOA Pune Recruitment 2023 - Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications...

Read More »

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबई येथे रु. १,४४,२००/- दरमहा वेतनावर प्राध्यापक यांची कुलसचिव म्हणून पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ICT Mumbai Job Recruitment 2023 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online as well as Offline applications...

Read More »

रतनचंद शाह सहकारी बँक लिमिटेड, जि. सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, सहाय्यक सरव्यवस्थापक, व्यवस्थापक – लेखा विभाग आणि व्यवस्थापक – माहिती तंत्रज्ञान विभाग पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

RSSBL Dist. Solapur Job Recruitment 2023 - Ratanchand Shah Sahakari Bank Ltd., Dist. Solapur invites Offline applications till last...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई अंतर्गत रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर ६५२ अधिपरिचारिका गट-क पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MCGM Mumbai Job Recruitment 2023 - MCGM, Mumbai invites Offline applications in prescribed format till date 12/7/2023 for..

Read More »

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, कोल्हापूर येथे MSACS अंतर्गत रु. ७२,०००/- दरमहा वेतनावर वैद्यकीय अधिकारी पदभरती जाहीर

GMC MSACS Kolhapur Job Recruitment 2023 - Dean, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College...

Read More »

MUHS अंतर्गत फिजिओथेरपी महाविद्यालयात प्राचार्य तथा प्राध्यापक/प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदाच्या ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

MUHS Job Recruitment 2023 - Prakashchand jain bahuddeshiya Sanstha’s Shri. Prakashchand Jain College of Physiotherapy...

Read More »

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), अमरावती शहर (दक्षिण) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५४२५/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या २५ भरतीं जाहीर

South Amravati Anganwadi Job Recruitment 2023 - Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development...

Read More »

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ (PDEA), पुणे अंतर्गत MBA शैक्षणिक संस्था येथे संचालक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या एकूण १० भरतीसाठी मुलाखतीची सूचना

PDEAMPIM Pune Job Recruitment 2023 - Pune District Education Association, Pune has arranged interview on date 10/7/2023 for...

Read More »

मुंबई उपनगर अंतर्गत तहसील कार्यालय अंधेरी, बोरिवली, कुर्ला येथे किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कोतवाल पदाच्या २५ भरतींसाठी अर्जाची सूचना

Mumbai Suburban Kotwal Job Recruitment 2023 - Mumbai Suburban Establishment of Tehsil Office, Andheri, Borivali,...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका परभणी येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवतज्ञ, इपिडेमियॉलॉजिस्ट पदांच्या ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM MNC Parbhani Job Recruitment 2023 -  National Urban Health Mission, MNC Parbhani  invites Offline applications...

Read More »

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई येथे SC/ST/OBC आणि PWD उमेदवारांसाठी ६० विविध बिगरकार्यकारी श्रेणी पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Mazagon Dock Job Recruitment 2023 - Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL), Mumbai invites Online applications from...

Read More »

इरकॉन सोमा टोलवे प्रायव्हेट लिमिटेड (ISTPL) अंतर्गत रु. ९०,०००/- दरमहा वेतनावर मुख्य वित्त अधिकारी (CFO) आणि रु. १,५०,०००/- दरमहा वेतनावर मुख्य प्रचालन अधिकारी (COO) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

ISTPL Job Recruitment 2023 - Ircon Soma Tollway Pvt. Ltd. (ISTPL) invites Offline applications in prescribed format...

Read More »

गोवा समग्र शिक्षा अभियान (GSSA) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित/उच्च शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर विविध निर्देशक (NSQF) पदांच्या एकूण ६५ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Goa RMSA Job Recruitment 2023 - Goa Samagra Shiksha Abhiyan invites Offline applications & has arranged interview....

Read More »

गोवा शिपयार्ड लिमीटेड (GSL), गोवा येथे अभियांत्रिकी पदवीधर, तंत्रिका पदविकाधारक, सामान्य प्रवाह पदवीधर, ८/९/१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ३५ शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

GSL Goa Apprenticeship Notification 2023 - Goa Shipyard Limited, Goa invites Online applications till last date 10/7/2023 for...

Read More »