JOIN Telegram
Monday , 6 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2024 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये (RBI) आकर्षक वेतनावर सल्लागार/विषयतज्ज्ञ/विश्लेषक पदांच्या ६६ भरतींसाठी नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

RBI Job Recruitment 2023 - The Reserve Bank of India Services Board, Mumbai invites Online applications till last...

Read More »

श्री रावळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लि., पुणे शाखा येथे पदवीधरांसाठी रु. ३५,०००/- ते रु. ४२,५०४/- वेतनावर शाखा व्यवस्थापक पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Ravalnath Finance Job Recruitment 2023 - Shree Ravalnath C0-opretive Housing Finance Society Ltd., Ajra, Dist. Kolhapur invites...

Read More »

बाल विकास प्रकल्प विभाग, ICDS, सिल्व्हासा अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. २,८५०/- ते रु. ५,५००/- पर्यंतच्या वेतनावर अंगणवाडी कार्यकता, मिनी-अंगणवाडी कार्यकता, अंगणवाडी सहाय्यिका पदांच्या एकूण २९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

CDPD Silvasaa Job Recruitment 2023 - The Child Development Project Department, ICDS, Silvassa invites Offline applications...

Read More »

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (DBSKKV), दापोली, जि. रत्नागिरी येथे रु. ८४,८१९/- दरमहा वेतनावर तांत्रिक अधिकारी (वैज्ञानिक) पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment 2023 - Dr. Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapeeth, Dapoli, Dist. Ratnagiri invites offline applications....

Read More »

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), अमरावती शहर (पश्चिम) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५,५००/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या ६९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Amravati Anganwadi Madatnis Job Recruitment 2023 - Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development...

Read More »

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई येथे आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक तसेच पदवीधरांसाठी रु. १७,०००/- ते रु. ६४,३६०/- वेतनावर प्रशिक्षण निर्देशक पदाच्या १० भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MDL Mumbai Job Recruitment 2023 - Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL), Mumbai invites Offline applications in...

Read More »

डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES), सांगली विभागीय संस्था येथे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, CHB अध्यापक पदांच्या एकूण २० भरतींसाठी अर्जाची सूचना

DES Pune Job Recruitment 2023 - Deccan Education Society, Pune invites Offline applications till last date 23/6/2023 for the...

Read More »

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), दिल्ली येथे रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/- वेतनावर संचालक पदाच्या १५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

SAI Delhi Job Recruitment 2023 - Sports Authority Of India, Delhi invites Offline applications in the prescribed format from Officers...

Read More »

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली येथे TULIP अंतर्गत D. Pharm./B. Pharm शिक्षित उमेदवारांसाठी रु. १०,०००/- दरमहा विद्यावेतनावर औषध निर्माण अधिकारी पदाच्या ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SMK MNC Sangli Job Recruitment 2023 - Sangli, Miraj & Kupwad Municipal Corporation, Sangli invites Online applications...

Read More »

तहसील कार्यालय, ता. उस्मानाबाद अंतर्गत ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- वेतनावर कोतवाल पदाच्या ७ भरतींसाठी नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Osmananbad Kotwal Job Recruitment 2023 - Tehsil Office, Osmananbad invites Offline applications in prescribed format....

Read More »

बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), कोल्हापूर-इचलकरंजी अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ४,४२५/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

Kolhapur Anganwadi Madatnis Job Recruitment 2023 - Child Development Project Officer, Integrated Child Development....

Read More »

रमण विज्ञान केंद्र (RSC), नागपूर येथे आयटीआय शिक्षितांसाठी रु. १२,०००/- दरमहा शिकाऊ वेतनावर इलेक्ट्रॉनिक्स ट्रेंडमध्ये प्रशिक्षणार्थी (शिल्प) पदावर नोकरीची संधी

RSC Nagpur Job Recruitment 2023 - Raman Science Centre & Planetarium, Nagpur invites Offline applications in prescribed...

Read More »

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), लातूर शहर अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी ३८ अंगणवाडी मदतनीस पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Latur Anganwadi Madatnis Job Recruitment 2023 - Child Development Project Officer (Uraban), Integrated Child Development...

Read More »

गुप्तचर विभाग (IB), गृह मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत रु. ३५,४००/- ते रु. २,०८,७००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, लेखापाल पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

IB Job Recruitment 2023 - Intelligence Bureau, Ministry Of Home Affairs, Government Of India invites Offline applications...

Read More »

माहिती तंत्रज्ञान संचालनालय (DIT), महाराष्ट्र शासन, मुंबई येथे रु. ४१,०८०/- ते रु. १,०३,३२०/- पर्यंतच्या वेतनावर विविध ९ माहिती तंत्रज्ञान व्यवसायी पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

DIT Maharashtra Job Recruitment 2023 - Directorate of Information Technology, Government of Maharashtra, Mumbai...

Read More »

जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, जिल्हा परिषद, जालना येथे रु. १०,०००/- दरमहा वेतनावर अभ्यासिका/वाचनालय व्यवस्थापक आणि रु. २५,०००/- दरमहा वेतनावर उच्च माध्यमिक शिक्षक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

ZP Jalna Shikshak Job Recruitment 2023 - District Council Residential Sports Academy, Education Department (Primary), District....

Read More »

राष्ट्रीय कपंनी न्यायाधिकरण (NCLT) अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर लाघुलिपीक आणि रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर खासगी सचिव (PS) पदांच्या ८६ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NCLT Job Recruitment 2023 - National Company Law Tribunal invites Online/Offline applications in prescribed format till last...

Read More »

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मर्यादित (NFDC) अंतर्गत दिल्ली येथे १० वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी रोजंदार आणि उत्सव समन्वयक पदांच्या ११ भरतींसाठी अर्जाची सूचना

NFDC Mumbai Job Recruitment 2023 - National Film Development Corporation Ltd, Mumbai invites Online and Offline applications...

Read More »

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), अकोला-वाशीम अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५,५००/- दरमहा वेतनावर १७ अंगणवाडी मदतनीस पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Akola-Washim Anganwadi Madatnis Job Recruitment 2023 - Child Development Project Officer (Uraban), Integrated Child...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली येथे १९ विविध वैद्यकीय अधिकारी आणि इतर निमवैद्यकीय पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NUHM Sangli Job Recruitment 2023 - National Urban Health Mission, Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation, Sangli...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जि.प. उस्मानाबाद अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ८,०००/- दरमहा वेतनावर पिअर एज्युकेटर पदावर नोकरीची संधी

NHM ZP Osmanabad Job Recruitment 2023 - National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, सातारा येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत २१ वैद्यकीय अधिकारी-एमबीबीएस पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NHM ZP Satara Job Recruitment 2023 - National Health Mission, District Health Society, District Council, Satara invites Offline...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जि.प. जळगाव येथे पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. १७,०००/- दरमहा वेतनावर डायलिसिस तंत्रज्ञ पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHM ZP Jalgaon Job Recruitment 2023 - National Health Mission, District Council, Jalgaon invites Offline applications...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, चंद्रपूर येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे पॉलिक्लिनिक विशेषज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NUHM Chandrapur Job Recruitment 2023 - National Urban Health Mission, Municipal Corporation Integrated Health....

Read More »

कृषी विज्ञान केंद्र (KVK), जालना येथे १० वी/आयटीआय उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर कार्यक्रम सहाय्यक (संगणक) आणि वाहनचालक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

IISS Vacancy 2021

KVK Jalna Job Recruitment 2023 - Marathwada Sheti Sahayya Mandal's Agriculture Science Center, Kharpudi, Dist. Jalna...

Read More »

तहसील कार्यालय, भूम, जि. उस्मानाबाद अंतर्गत ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- वेतनावर कोतवाल पदाच्या ४ भरतींसाठी नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Bhoom Dist. Osmananbad Kotwal Job Recruitment 2023 - Tehsil Office, Bhoom, Dist. Osmananbad invites Offline applications...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), मुंबई मंडळ ठाणे अंतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर लेखापाल तथा डेटा एंट्री ऑपरेटर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NUHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023 - National Urban Health Mission, Mumbai Board Thane invites Online...

Read More »

वन विभाग, चंद्रपूर येथे नामिकासुची अंतर्गत वन विभागातून सेवानिवृत्त गट-अ श्रेणी वन अधिकाऱ्यांकडून विविध सेवा घेण्यासाठी अर्जाची सूचना

MahaForest Chandrapur Job Recruitment 2023 - Office Of Chief Conservator Of Forests (Regional), Chandrapur  invites Offline...

Read More »

शत्रू-संपत्ती अभिरक्षक (CEPI), गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे कार्यालय येथे प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ लेखा अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MHA Job Recruitment 2023 - Office Of The Custodian Of Enemy Property For India, New Delhi invites Online/Offline applications...

Read More »

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रशिक्षण समुपदेशन आणि पदस्थापना अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Government ITI Parbhani Job Recruitment 2023 - Government ITI, Parbhani has arranged an interview on the the date...

Read More »

रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRWCR), पश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर अंतर्गत सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा कोट्यातून (GDCE) रु. १९,९००/- दरमहा वेतनावर सहाय्यक लोको पायलट पदाच्या २७९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RRWCR Jabalpur GDCE Notification 2023 - Railway Recruitment Cell, West Central Railway, Jabalpur invites Online....

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मंडळ (NHM), नाशिक अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), ट्यूटर (नर्सिंग ऑफिसर) आणि शाखा सदस्य (स्त्री) पदभरती जाहीर

NHM Nashik Job Recruitment 2023 - National Health Mission, Nashik Zone, Nashik & Principal, Heath Family Welfare...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नवी मुंबई, महानगरपालिका अंतर्गत रु. २५०/- दरसत्र वेतनावर योग प्रशिक्षक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM MNC Navi Mumbai Job Recruitment 2023 - Health Department, Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline applications...

Read More »

भारत सरकार टाकसाळ (IGM), मुंबई येथे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,७८०/- ते रु. ६७,३९०/- वेतनावर कनिष्ठ तंत्रज्ञ आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. २१,५४०/- ते रु. ७७,१६०/- वेतनावर कनिष्ठ कार्यालय सहाय्यक व कनिष्ठ बुलियन सहाय्यक पदांच्या ६५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IGM Mumbai Job Recruitment 2023 - India Government Mint, Mumbai invites Online applications till last date 15/6/2023 to...

Read More »

MSACS, वडाळा, मुंबई येथे रु. ५०,६८०/- दरमहा वेतनावर उपसंचालक (CST) आणि उपसंचालक (SI) तसेच रु. ३५,०००/- दरमहा सहाय्यक संचालक (प्रतिबंध) पदावर नोकरीची संधी

MSACS Mumbai Job Recruitment 2023 - Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS) invites Offline applications...

Read More »

संघ लोकसेवा आयोग ( UPSC) अंतर्गत विविध वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय शैक्षणिक आणि इतर पदांच्या ११३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

UPSC Job Recruitment 2023 - Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till last...

Read More »

चलार्थ पत्र मुद्रणालय (CNP), नाशिक, महाराष्ट्र येथे आकर्षक वेतनावर सेवानिवृत्त कार्यकारी/राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी सल्लागार (स्थापत्य) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

CNP Nashik Job Recruitment 2023 - Currency Note Press, Nashik, Maharashtra invites Offline applications in prescribed...

Read More »

विश्वनिकेतन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, एन्त्रेप्रेनरशिप आणि इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी (VIMEET), खालापूर येथे २० विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

VIMEET Job Recruitment 2023 - Vishwaniketan's Institute Of Management, Entrepreneurship & Engineering Technology, Khalapur...

Read More »

अंकुरGECA नवसंशोधन प्रतिष्ठान (AICF) येथे अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३५,०००/- वेतनावर नवसंशोधन व्यवस्थापक (IM) पडावर नोकरीची संधी

AICF Aurangabad Job 2023 - AnkurGECA Incubation Center Foundation (AICF) supported by Government College of Engineering...

Read More »

महाज्योती, नागपूर अंतर्गत MPSC (गट ब आणि क) परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याऱ्या नामांकित संस्थांची नामिकासुची बनवण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागविण्यासाठी सूचना

Mahajyoti Tender Notification 2023 - Managing Director, Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute...

Read More »

टपाल जीवन विमा विभाग, उत्तर पश्चिम मुंबई अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा अभिकर्ता (Agent) भरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Postal Life Insurance Mumbai Job 2023 - Postal Life Insurance Department, Mumbai has arranged interviews on the...

Read More »

महाराष्ट्र राज्य, वन विभाग अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर सर्वेक्षक (गट क) पदाच्या ८६ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Mahaforest Job Recruitment 2023 - Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur invites Online...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, बधिरीकरणतज्ज्ञ (अर्धवेळ) आणि अधिपरिचारिका पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MCGM Mumbai Job Recruitment 2023 - T. N. Medical College & B.Y. L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications....

Read More »

महाराष्ट्र राज्य, वन विभाग अंतर्गत १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. १,४२,४००/- पर्यंतच्या वेतनावर ६४ विविध गट ब आणि गट क पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahaforest Job Recruitment 2023 - Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur invites Online...

Read More »

महाराष्ट्र राज्य, वन विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर लेखापाल (गट क) पदाच्या १२९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Mahaforest Job Recruitment 2023 - Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur invites Online...

Read More »

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA), नंदुरबार येथे ७ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १२,०००/- दरमहा वेतनावर चपराशी आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट-तथा-डेटा एंट्री ऑपरेटर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

DLSA Nandurbar Job Recruitment 2023 - District Law Service Authority, Nandurbar invites Offline applications in prescribed...

Read More »

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (BRTC), चिचपल्ली, जि. चंद्रपूर येथे रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ फॅकल्टी आणि  रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर फॅकल्टी पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

BRTC Chandrapur Job Recruitment 2023 - Bamboo Research & Training Centre (BRTC), Chandrapur invites Online & Offline...

Read More »

महाराष्ट्र राज्य, वन विभाग अंतर्गत १० वी/१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- वेतनावर २१३८ वनरक्षक (गट क) पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahaforest job Recruitment 2023 - Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur invites Online...

Read More »

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE), पुणे अंतर्गत रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- वेतनावर केंद्रप्रमुख पदाच्या २३८४ भरतींसाठी स्पर्धा परीक्षा – २०२३ प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

MSCE Pune Job Recruitment 2023 - Maharashtra State Council Of Education, Pune invites Online applications till last...

Read More »

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) येथे आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/इतर पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. १,१९,५००/- पर्यंतच्या वेतनावर ३८८ विविध बिगर कार्यकारी पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकशित

NHPC Job Recruitment 2023 - National Hydroelectric Power Corporation (NHPC) invites Online applications till last...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, औरंगाबाद येथे ८८ विविध वैद्यकीय अधिकारी (MO), परावैद्यकीय आणि वैद्यकीय विशेषज्ञ पदभरती जाहीर

NHM Aurangabad Job Recruitment 2023 - National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council...

Read More »

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत GATE-2023 अंतर्गत रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर पदवीधर शिकाऊ उमेदवार अभियंता (GAEs) आणि रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/- वेतनावर अभियंता/अधिकारी पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

IOCL Job Recruitment 2023 - Indian Oil Corporation Limited invites Online applications till last date 22/6/2023 from eligible Indian...

Read More »

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS) अंतर्गत नंदुरबार येथे रु. २१,०००/- दरमहा वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

MSACS Nandurbar Job Recruitment 2023 - Civil Surgeon, District Civil Hospital, District AIDS Control & Prevention Unit...

Read More »

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना  (PMMSY) अंतर्गत मुंबई उपनगर येथे पदविकाधारक आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. १०,०००/- ते रु. १५,०००/- पर्यंतच्या वेतनावर सागरमित्र पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PMMSY Mumbai Job Recruitment 2023 - Office Of Assistant Commissioner Fisheries, Mumbai Suburban, Mumbai invites Online...

Read More »