वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News
MajhiNaukri 2026 Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2026 are published here.  माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. Majhinaukri 2026 Sarkari Jahirati Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. (MRVC), मुंबई येथे BE/B. Tech/ME/M. Tech. शिक्षितांसाठी रु. १,८४,०५४/- दरमहा वेतनावर सह महाव्यवस्थापक (स्थापत्य) आणि रु. २,०४,४१६/- दरमहा वेतनावर अतिरिक्त महाव्यवस्थापक (स्थापत्य) पदांवर नोकरीची संधी

MRVC Mumbai AGM/JGM Recruitment 2024 - Mumbai Railway Vikas Corporation Ltd., Mumbai invites Online applications....

Read More »

श्री. बाबासाहेब घारफळकर कॉलेज ऑफ फार्मसी, नाचणगाव, ता. पुलगाव, जि. वर्धा येथे १२ वी उत्तीर्ण/M. Pharm/B.Pharm शिक्षितांसाठी अधिव्याख्याता आणि प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकूण ८ भरती जाहीर

SBGCP Pulgaon Recruitment 2024 - Shree Babasaheb Gharfalkar College of Pharmacy, Nachangaon, Pulgaon invites Offline applications....

Read More »

अँग्लो हिंदी हायस्कूल, यवतमाळ येथे BA/B.Sc.,D.Ed/B.Ed. शिक्षितांसाठी रु. १६,०००/- दरमहा वेतनावर शिक्षण सेवक (पूर्व माध्यमिक विभाग) पदांच्या एकूण ४ भरती जाहीर

AHES Yavatmal Recruitment 2024 - Anglo Hindi High School, Yavatmal invites Offline applications till last date 10/07/2024 to....

Read More »

स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय, लाखनी, जि. भंडारा येथे BA/B.Com./B.Sc., MS-CIT शिक्षितांसाठी कनिष्ठ लिपिक पदावर नोकरीची संधी

LNPWACSC Dist. Bhandara Job 2024 - Late Nirdhan Patil Waghaye Arts, Commerce & Science College, Lakhani, Dist. Bhandara......

Read More »

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर (MRSAC), नागपूर अंतर्गत B.Sc./BE/B.Tech/B.Arch./M.Arch./M.Sc./M.Sc.Tech/M. Tech/ME/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर विविध सहयोगी वैज्ञानिक पदाच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MRSAC Nagpur AS Recruitment 2024 - Maharashtra Remote Sensing Application Center, Nagpur invites Offline applications in....

Read More »

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे M.Sc. (Nursing)/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २०,८७००/- वेतनावर अधिव्याख्याता-परिचर्या पदाच्या एकूण २ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AIIMS Nagpur Lecturer Recruitment 2024 - Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत LLB/LLM शिक्षितांसाठी रु. २७,७००/- ते रु. ४४, ७७०/- वेतनावर दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पदांच्या एकूण ११४ भरतींसाठी घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२२ साठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Main Examination-2022 Notification - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format...

Read More »

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे विविध पदवीधरांसाठी रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर विविध सल्लागार पदांच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

AIIMS Nagpur Consultant Recruitment 2024 - All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Offline applications in prescribed....

Read More »

जनता सहकारी बँक लिमिटेड, कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर अंतर्गत B.Com./M.Com. शिक्षितांसाठी लिपिक पदाच्या ३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JSBL Dist. Solapur Recruitment 2024 - Janata Sahakari Bank Ltd., Kurduwadi, Tal. Madha, Dist. Solapur invites Online/Offline...

Read More »

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी विधी सल्लागार आणि नामिकासुची अंतर्गत विधिज्ञ पदांच्या एकूण १६ भरतींसाठी अर्जाची सूचना

ZP Yavatmal Advocate/LC Recruitment 2024 - General Administration Department, District Council Yavatmal invites Offline.....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदवीधर/Social Work/Social Welfare Administration शिक्षितांसाठी समाज कल्याण आयुक्तालय अंतर्गत रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/- वेतनावर सहाय्यक आयुक्त व तत्सम, गट-अ संवर्ग पदाच्या एकूण ४१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित – शुध्दीपत्रक

MPSC SWC Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- वेतनावर गृह प्रमुख पदाच्या एकूण १८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित – शुध्दीपत्रक

MPSC Home Chief Group B Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications.....

Read More »

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पत संस्था मर्यादित, जालना येथे B.Com./M.Com./पदवीधरांसाठी शाखा अधिकारी आणि पासिंग ऑफिसर पदांच्या एकूण १० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SVNSP Jalna Recruitment 2024 - Swami Vivekanand Nagri Sahakari Pat Sanstha Maryadit, Jalna invites Online/Offline applications....

Read More »

नॅशनल जीएनएम नर्सिंग कॉलेज, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर येथे B.Sc. Nursing/इतर पदवीधरांसाठी प्राचार्य, उप प्राचार्य, शिक्षक आणि लिपिक पदांच्या एकूण ८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NNC Sillod Recruitment 2024 - National GNM Nusring College, Sillod, Dist. Chhatrapati Sambhaji Nagar has arranged interview...

Read More »

श्री. गोविंदराव मुनघाटे कला आणि विज्ञान महाविदयालय, कुरखेडा, जि. गडचिरोली येथे MA/M.Sc./Ph.D./NET/SET शिक्षितांसाठी विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ३६ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Munghate College Recruitment 2024 - Shri Govindrao Munghate Arts & Science College, Kurkheda, Dist. Gadchiroli invites Offline...

Read More »

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत आपला दवाखाना, मुंबई येथे किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ५,०००/- दरमहा वेतनावर सफाई कामगार पदाच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM Sweeper Recruitment 2024 - BruhanMumbai, Public Health Department, Mumbai invites Offline applications till last date...

Read More »

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ (MUHS) अंतर्गत विभागीय कार्यालय, पुणे येथे M.Sc. (Biotech./Life Sci./Microbio.) शिक्षितांसाठी कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) (GeneHealth Lab) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MUHS GeneHealth Lab JRF Job 2024 - Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed....

Read More »

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ (MUHS), नाशिक येथे CA/ICWA/MBA (Finance Management) शिक्षितांसाठी रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/- वेतनावर वित्त आणि लेखा अधिकारी पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MUHS Nashik FAO Job 2024 - Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed...

Read More »

इंद्रप्रस्थ न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वर्धा येथे विविध पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

INACSC Wardha Recruitment 2024 - Indraprastha New Arts, Commerce & Science College, Wardha invites Offline applications...

Read More »

एड्रॉईट टेक्नॉलॉजीज, नागपूर येथे DE/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी संपर्क अधिकारी, सोलर तंत्रज्ञ आणि विपणन कार्यकारी पदांच्या एकूण ८ भरती जाहीर

Adroit Technologies Recruitment 2024 - Adroit Technologies, Nagpur has arranged interview on date 29/06/2024 to fill up posts...

Read More »

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर येथे विविध अनुदानित/विना अनुदानित विभाग/अभ्यासक्रम आणि दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण (सेल्फ सपोर्टींग अभ्यासक्रम) अंतर्गत MA/M.Com./MSc./MBA/LLM/ME/M.Tech./MCA/M. Pharm./Ph.D. धारकांसाठी रु. ३६,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ११४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SU Kolhapur AP Recruitment 2024 - Shivaji University, Kolhapur invites Online applications in prescribed format till last date...

Read More »

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे ME/M.Tech (Mechanical Engineering) शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर संशोधन अध्ययेता (RF) पदभरती जाहीर

DIAT Pune DME RF Job 2024 - Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications in prescribed....

Read More »

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) अंतर्गत रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर हेड कॉन्स्टेबल (शिक्षण आणि ताणतणाव समुपदेशक) पदाच्या एकूण ११२ भरती जाहीर

ITBP HC (E/SC) Recruitment 2024 - Indo-Tibetian Border Police Force invites Online applications in prescribed format from eligible...

Read More »

पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव, जि. वर्धा येथे पदवीधरांसाठी रु. ३८,६००/- दरमहा वेतनावर सचिव आणि रु. २९,२००/- दरमहा वेतनावर लेखापाल पदभरती जाहीर

Pulgaon APMC Recruitment 2024 - Pulgaon Agricultural Produce Market Committee, Pulgaon, Dist. Wardha invites Offline applications....

Read More »

छावणी परिषद, देहूरोड, पुणे येथे ४ थी/१० वी आणि बालवाडी अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर बालवाडी शिक्षक आणि रु. ४,०००/- दरमहा वेतनावर बालवाडी आया पदांच्या एकूण ११ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

CB Dehuroad Pune Recruitment 2024 - Cantonment Board, Dehuroad, Pune has arranged interview on date 28/06/2024 for posts.....

Read More »

राजदीप ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे अंतर्गत १२ वी/ITI/DE/BE शिक्षितांसाठी अभियंता आणि असेम्ब्ली फिटर पदांच्या एकूण २० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Rajdeep Automation Recruitment 2024 - Rajdeep Automation Pvt. Ltd., Pune invites Online applications & has arranged interview....

Read More »

कल्पवृक्ष हॉस्पिटल, नागपूर येथे १०/१२ वी उत्तीर्ण/विविध पदवीधर/GNM/B.Sc. Nursing शिक्षितांसाठी वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण १३ भरती जाहीर

Kalpavruksha Hospital Recruitment 2024 - Kalpavruksha Hospital, Nagpur invites Online/Offline applications to fill up various....

Read More »

एसव्हीकेएम एनएमआयएमएस शिरपूर, जि. धुळे अंतर्गत M.Sc. (Agri./Tech.)/M.Pharm./ME/M.Tech./Ph.D. शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक संस्था येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SVKM's NMIMS Shirpur Recruitment 2024 - SVKM's NMIMS Shirpur, Dist. Dhule invites Online applications in prescribed format..

Read More »

स्व. डॉ. हरिभाऊ आदमाने कला व वाणिज्य महाविदयालय, सावनेर, जि. नागपूर येथे M.Com/Ph.D. शिक्षितांसाठी शैक्षणिक पदाच्या एकूण ३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

HAACC Dist. Nagpur Recruitment 2024 - Late Dr. Haribhau Admane Arts & Commerce College, Saoner, Dist. Nagpur has arranged....

Read More »

यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना लिमिटेड, ता. कराड, जि. सातारा येथे पत्रकारिता पदवीधरांसाठी प्रसिद्धी अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

YMKSSKL Satara Job 2024 - Yashwantrao Mohite Krishna Sahakari Sakhar Karkhana Ltd., Rethre Budruk, Tal. Karad, Dist. Satara.....

Read More »

बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धुळे येथे ME/M. Tech./Ph.D./MBA शिक्षितांसाठी विविध विषय प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BSD COE Dhule Recruitment 2024 - Bapusaheb Shivajirao Deore College of Engineering, Dhule invites Online/Offline applications......

Read More »

जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत, Sanitary Inspector Course/GNM/B.Sc. Nursing शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आधिपरिचारिका (स्त्री) आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर बहुउद्देशीय सेवक (पुरुष) पदांच्या एकूण ६१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Latur SN/MPW Recruitment 2024 - Health Department, District Integrated Health & Family Welfare Society, District.....

Read More »

ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत नाशिक आणि पिठमपूर, मध्यप्रदेश येथे ITI शिकाऊ उमेदवारDE/BE/B.Sc/M.Sc. (Chemistry)/MBA/BBA शिक्षितांसाठी कार्यकारी, उपव्यवस्थापक, विविध शिकाऊ उमेदवार, विविध अभियंता, ऑपरेटर, सहाय्यक पदांच्या एकूण ५० जाहीर

OFPCPL Nashik Recruitment 2024 - Okay Fern Precision Castings Private Limited, Nashik invites Online applications till last....

Read More »

हरदोली पेपर मिल्स लिमिटेड, नागपूर येथे ITI/BE/ME/B.Sc./M.Sc. शिक्षितांसाठी प्लांट हेड, इलेकट्रीकल अँड इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअर, केमिस्ट प्लांट इन्चार्ज आणि जोडारी/सांधाता पदभरती जाहीर

HPML Nagpur Recruitment 2024 - Hardoli Paper Mills Limited, Nagpur invites Online applications to fill up posts of Plant Head...

Read More »

श्री सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविदयालय, छत्रपती संभाजीनगर येथे MA/M.Com./MCA/MBA/M.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक/शिक्षक पदांच्या एकूण ३८ भरती जाहीर

SBCAC Chh. Sambhajinagar Recruitment 2024 - Shri Saraswati Bhuvan College of Arts and Commerce, Chhatrapati Sambhajinagar....

Read More »

महावितरण येथे BE (Electrical/Technology) शिक्षितांसाठी मोठ्या पगारावर विभागीय संचालक/कार्यकारी संचालक पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran RD/ED Recruitment 2024 - Mahavitaran invites Offline applications in prescribed format till last date 27/06/2024 for...

Read More »

सुरोज बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध कार्यकारी आणि प्रशासकीय १०/१२ वी उत्तीर्ण/ITI/DE/BE/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध कार्यकारी आणि प्रशासकीय पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Suroj Buildcon Pvt. Ltd. Recruitment 2024 - Suroj Buildcon Pvt. Ltd., Nagpur invites Online & Offline applications & has arranged....

Read More »

भारतीय विदयालय व कनिष्ठ महाविदयालय, नागपूर येथे MA/M.Com., B.Ed. शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर शिक्षण सेवक (उच्च माध्यमिक) पदांच्या एकूण ४ भरती जाहीर

Bhartiya Vidyalaya Recruitment 2024 - Bhartiya Vidyalaya & Kanisth Mahavidhyalaya, Nagpur has arranged interview on date 29/06/2024 to.....

Read More »

श्री शहाजी छत्रपती महाविदयालय, कोल्हापूर येथे M.Sc./SET/NET/Ph.D. शिक्षितांसाठी शैक्षणिक कर्मचारीवृंद पदाच्या एकूण १८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Shri Shahaji Mahavidyalaya Recruitment 2024 - Shri. Shahaji Chhatrapati Mahavidyalaya, Kolhapur has arranged interview on date....

Read More »

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड अंतर्गत हिंगणा, नागपूर येथे BE/B.Tech. & Diploma/Graduation (Industrial & Fire Safety) शिक्षितांसाठी मॅनेजर सेफ्टी अँड सस्टेनेबिलिटी पदावर नोकरीची संधी

Mahindra Nagpur Recruitment 2024 - Mahindra & Mahindra Ltd., Farm Division invites Online applications till to fill up post....

Read More »

गोंदिया एज्युकेशन सोसायटी (GES), गोंदिया अंतर्गत मनोहरभाई पटेल मिलिटरी स्कूल, गोंदिया येथे ESM उमेदवारांसाठी कमांडण्ट व प्रशिक्षण निर्देशक पदांच्या २ भरती जाहीर

GES MPMS Gondia Recruitment 2024 - Gondia Education Society, Gondia invites Offline applications till last date 04/07/2024 & has arranged....

Read More »

सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर येथे BA (Marathi/English), B.Ed., TET शिक्षितांसाठी शिक्षण सेवक (महिला उमेदवार) पदांच्या २ भरती जाहीर

St. Joseph's Convent Nagpur Recruitment 2024 - St. Joseph's Convent Girls High School & Junior College, Nagpur has arranged.....

Read More »

फ्युजन मायक्रोफायनान्स लिमिटेड अंतर्गत पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्र येथे १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु.१४,०००/- ते रु. १८,०००/- वेतन आणि इतर आकर्षक सुविधांसह आरओ आणि सिनिअर एसआरओ (पुरुष/महिला) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Fusion Microfinance Recruitment 2024 - Fusion Microfinance Limited has arranged interview on date 23/06/2024 to fill up posts....

Read More »

भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड अंतर्गत पूर्व आणि पश्चिम विदर्भ क्षेत्र येथे १०/१२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी, क्षेत्र सहाय्यक, भारत मनी अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण २० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

BFIL HR Recruitment 2024 - Bharat Financial Inclusion Limited invites Online/Offline applications in prescribed format & has arranged......

Read More »

आदर्श विज्ञान, जयरामदास भागचंद कला आणि बिर्ला वाणिज्य महाविदयालय, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती येथे Ph.D. धारकांसाठी प्राचार्य पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Adarsha Mahavidyalaya Job 2024 - Adarsha Science, Jairamdas Bhagchand Arts & Birla Commerce Mahavidyalaya, Dhamangaon.....

Read More »

कृष्णा इंटरनॅशनल स्कूल, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर येथे M.Sc. Maths/पदवीधर, B.Ed./HSC DT. Ed. शिक्षितांसाठी रु. १०,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंतच्या वेतनावर मुख्याध्यापक, टीजीटी, पीआरटी, पूर्व-प्राथमिक/संगीत/क्रीडा शिक्षक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

KIS Dist. Chh. Sambhajinagar Recruitment 2024 - Krishna International School, Kannad, Dist. Chhatrapati Sambhajinagar invites....

Read More »

ताराराणी विदयापीठ संचलित कमला महाविदयालय, कोल्हापूर MA/M.Com./M.Sc. (B+)/NET/SET/B.Ed. शिक्षितांसाठी विविध विषय सीएचबी शिक्षक पदांच्या एकूण २३ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Kamala College Kolhapur Recruitment 2024 - Tararani Vidyapeeth's Kamala College, Kolhapur has arranged interview on date

Read More »

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ (PDKV), अकोला येथे B.Sc. (Agri.) शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कुशल मदतनीस पदांच्या एकूण ७ भरती अंतर्गत नोकरीची संधी

PDKV SH Recruitment 2024 - Senior Research Scientist, Cotton Research Institute, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) व १५ व्या वित्त आयोगांतर्गत महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत Sanitary Inspector Course उत्तीर्ण/GNM/B.Sc. (Nursing) शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर अधिपरिचारिका आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर बहुउद्देशीय सेवक पदांच्या एकूण ९३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NUHM Ch. Sambhajinagar 15th FC Recruitment 2024 - Commissioner, Municipal Corporation, Chh. Sambhajinagar invites Offline applications.......

Read More »

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), पिंपरी, पुणे अंतर्गत रुग्णालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PCMC Medical Faculty Recruitment 2024 - Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri, Pune invites Offline applications...

Read More »

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत MBA/PGDM/B.Tech/पदवीधरांसाठी रु. ४७,६२५/- ते रु. १,२४,६७०/- पर्यंतच्या वेतनावर विविध वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी आणि अधिकारी पदांच्या एकूण ४० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

AIESL HR Recruitment 2024 - Air India Engineering Services Limited invites Online & Offline applications in prescribed format...

Read More »

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर (MRSAC), नागपूर अंतर्गत M.Sc./M.Sc.Tech/M. Tech/ME/BE/B.Tech/BA/B.Sc/MA/M.Sc. (Geography)/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/- वेतनावर विविध वैज्ञानिक सहयोगी पदाच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MRSAC Nagpur SA Recruitment 2024 - Maharashtra Remote Sensing Application Center, Nagpur invites Offline applications in prescribed....

Read More »

सह्याद्री सहकारी साखर कारखाना लिमिटेड, यशवंतनगर, ता. कराड, जि. सातारा येथे B.Sc., ANSI/AVSI Sugar Tech. अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांसाठी मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट पदांच्या एकूण ४ भरती जाहीर

SSSKL Karad Manufg. Chemist Recruitment 2024 - Sahyadri Sahakari Sakhar Karkhana Ltd., Yashwantnagar, Tal. Karad.....

Read More »

फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाईसेस ब्युरो ऑफ इंडिया (PMBI), नवी दिल्ली अंतर्गत विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- ते रु. ४८,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध व्यवस्थापक, कार्यकारी आणि अधिकारी पदांच्या एकूण ४४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PMBI New Delhi Recruitment 2024 - Pharmaceuticals & Medical Devices Bureau of India, New Delhi invites Online/Offline.....

Read More »

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL), मुंबई येथे SSC & 6 months’ full time fireman certificate course शिक्षितांसाठी रु. १८,०००/- ते रु. ४२,०००/- वेतनावर कनिष्ठ अग्निविमोचक श्रेणी II पदाच्या एकूण १० भरतींसाठी अर्जाची सूचना

RCFL JF Gr. II Recruitment 2024 - Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications in prescribed.....

Read More »

स्व. शंकरलाल अग्रवाल कनिष्ठ महाविदयालये, जि. गोंदिया येथे १२ वी विज्ञान शाखा उत्तीर्ण/BA/B.Com./B.Sc. शिक्षितांसाठी कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण १८ भरती जाहीर

SASC Dist. Gondia Recruitment 2024 - Shankarlal Agrawal Science College, Salekasa, Dist. Gondia invites Offline applications till last....

Read More »

निशिगंधा इंग्लिश मिडीयम स्कूल, चामोर्शी, जि. गडचिरोली येथे पदवीधर/BA/B.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी रु. १०,०००/- ते रु. २०,०००/- वेतनावर पूर्व-प्राथमिक/प्राथमिक शिक्षक आणि टीजीटी पदांच्या एकूण ५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Nishigandha School Recruitment 2024 - Nishigandha English Medium School, Chamorshi, Dist. Gadchiroli has arranged interview....

Read More »

संजूबा हायस्कूल, नागपूर येथे BA/MA, B.Ed./विविध पदवीधारकांसाठी प्राथमिक प्रभारी (प्राथमिक समन्वयक), टीजीटी-इंग्रजी आणि शालेय समुपदेशक पदांच्या एकूण ३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Sanjuba School Nagpur Recruitment 2024 - Sanjuba High School, Nagpur invites Offline applications & has arranged interview on...

Read More »

श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर अंतर्गत कनिष्ठ महाविदयालय येथे M.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) पदांच्या एकूण २ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SJSPM Chandrapur Recruitment 2024 - Shree Janjagruti Shikshan Prasarak Mandal, Chandrapur invites Offline applications....

Read More »

मेजर हेमंत जकाते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड कॉमर्स, नागपूर येथे १२ वी विज्ञान शाखा शिक्षितांसाठी प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या २ भरती जाहीर

MHJISC Nagpur Recruitment 2024 - Major Hemant Jakate Institute Of Science & Commerce, Nagpur has arranged interview on....

Read More »

सर्वोदय महाविदयालय, सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथे MA/M.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी विविध काँट्रीब्युटरी लेक्चरर पदांच्या एकूण ४२ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Sarvodaya Mahavidyalaya Recruitment 2024 - Sarvodaya Mahavidyalaya, Sindewahi, Dist. Chandrapur has arranged.....

Read More »

म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL), पुणे येथे पदवीधरांसाठी रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर बिझनेस प्रोसेस डोमेन एक्सपर्ट – वित्त पदावर नोकरीची सुवर्णसंधी

MIL Pune Recruitment 2024 - Munitions India Limited invites Online & Offline applications in prescribed format till last.....

Read More »

गायत्री कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर येथे BA/B.Com./B.Sc./BCA/MCA/MCM/BCCA/MA/M.Sc., D.Ed./B.Ed./B.P.Ed. शिक्षित महिला उमेदवारांसाठी विविध महिला शिक्षिका पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Gayatri Convent Nagpur Recruitment 2024 - Gayatri Convent & Junior College, Nagpur has arranged interview on date 18/06/2024....

Read More »

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, छत्रपती संभाजीनगर येथे ITI/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध कर्मचारीवृंद पदांच्या एकूण १३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahanand Recruitment 2024 - Aurangabad District Co-Operative Milk Producer's Union Limited, Chh. Sambhajinagar invites applications.....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत मुंबई येथे CA शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विशेषज्ञ श्रेणी अधिकारी-सनदी लेखापाल (CA) पदाच्या एकूण ९ भरती जाहीर

SBI SCO CA Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications till the last date 27/06/2024 for the Specialist....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत मुंबई/नवी मुंबई येथे BE/B. Tech/MCA/M. Tech/M.Sc. (Comp. Sci./Comp. Sci. & Engg./IT/Electro./Electro. & Commun. Engg./Softw. Engg. /Equivalent Specified Discipline) शिक्षितांसाठी रु. ७५,००,०००/- पर्यंतच्या दरवार्षिक वेतनावर विशेषज्ञ श्रेणी अधिकारी-वरिष्ठ उपाध्यक्ष – इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी आणि विशेष प्रकल्प आणि माहिती सुरक्षा मोहीम पदांवर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SBI SVP (IS&SP/ISO) Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications till the last date 27/06/2024 for the....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत नवी दिल्ली, बंगळुरू आणि चंदीगड येथे माजी सैनिकांसाठी रु. ३४,५०,०००/- दरवार्षिक वेतनावर संरक्षण बँकिंग सल्लागार-वायुदळ आणि रु. २४,५०,०००/- दरवार्षिक वेतनावर परिमंडळ संरक्षण बँकिंग सल्लागार – विशेषज्ञ अधिकारी श्रेणी पदांच्या एकूण ३ भरती जाहीर

SBI DBA Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications in prescribed format till the last date 27/06/2024 from....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत मुंबई येथे PG (Environ. Sci./Environ./Disaster/Natural Resource Management/Climate Change/Finance/Statistics/MBA (Finance/Banking & Finance) शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विशेषज्ञ अधिकारी श्रेणी – हवामान जोखीम विशेषज्ञ आणि बाजार जोखीम विशेषज्ञ पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SBI CRS/MRS Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications in prescribed format till the last date 27/06/2024 for....

Read More »