JOIN Telegram
Monday , 27 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri WhatsApp Group – Mazi Nokri com 2025

MajhiNaukri WhatsApp Group 2025 – जॉब अपडेट्स जॉईन करण्याची प्रक्रिया आम्ही एकदम साधी-सोपी ठेवली आहे. खालील प्रक्रियेने आपण WhatsApp जॉब अपडेट्सला काही सेकंदात जॉईन कराल.

  1. सर्वप्रथम आपणास +91-7769005566 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये MahaBharti च्या नावाने सेव्ह करायचा.
  2. वरील नंबर वर JOIN असा मेसेज पाठवायचा.
  3. लगेच आपल्याला एक मेसेज येईल ज्यात एक लिंक दिलेली असेल.
  4. त्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुपला जॉईन व्हा!

नोट : आपणास त्रास नको म्हणून, आम्ही रोज फक्त एकच मॅसेज (सुट्टीचे दिवस वगळून) पाठवतो ज्यात दिवसभरात प्रसिद्ध झालेलं सर्व अपडेट्स असतात. 

: : महत्वाचे : :

आपली प्रायव्हसी जपा (व्हॉट्सअँप वर आपला प्रोफाइल फोटो आणि नंबर यांना प्रोटेक्ट करा) : खास करून महिला उमेदवारांनी व्हट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. साठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.

१. व्हाट्सअँप सुरु करा.
२. सेटिंग्स मध्ये जा तिथे अकाउंट वर क्लिक करा.
३. मग प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा.
४. या ठिकाणी : प्रोफाइल फोटो, अबाउट आणि लास्ट सिन मध्ये माय कॉन्टॅक्ट ऑपशन सेट करा.

या लहानशा सेटिंग मुळे आपली प्रायव्हसी सुरक्षित राहते, आपले नाव आणि आपला फोटो अनोळखी लोक बघू शकत नाही, तसेच आपण सुरक्षित राहता. 

आपली सुरक्षा आपल्या हातात…!!

 महत्वाचा संदेश..

 

टेलिग्राम वर जॉब अपडेट्स मिळवा