JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मोतीराम अग्रवाल जालना मर्चन्ट सह. बँक लि. – लेखनिक/अधिकारी पदांच्या २४ भरती सुरु ; अर्ज करा !

MAJMCBL Recruitment 2024

MAJMCBL Recruitment 2024 – Motiram Agrawal Jalna Merchant Co-Operative Bank Ltd., Jalna invites Online applications in prescribed format till last date 27/11/2024 to fill up posts of Clerk & Officer for  Chhatrapati Sambhajinagar, Jalna, Beed & Buldhana branch. There are total 24 posts. The job location is Chhatrapati Sambhajinagar, Jalna, Beed & Buldhana. The Official website & PDF/Advertise is given below.

मोतीराम अग्रवाल जालना मर्चन्ट सहकारी बँक लिमिटेड, जालना यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि बुलढाणा शाखा येथे लेखनिक आणि अधिकारी पदभरतीसाठी दि. २७/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मोतीराम अग्रवाल जालना मर्चन्ट सहकारी बँक लिमिटेड, जालना भरती २०२४

या पदांसाठी भरती लेखनिक आणि अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २४ जागा.
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि बुलढाणा.
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/११/२०२४. 
  • वयोमर्यादा – २२ ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा शुल्क – रु. ७०८/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://punebankasso.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://punebankasso.com/.
  • शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करुन अर्जासोबत दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावी.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – pba.recruit.majmb@gmail.com.
  • पत्ता – मोतीराम अग्रवाल जालना मर्चन्ट सहकारी बँक लिमिटेड, श्रीकृष्ण चेम्बर्स, डॉ. राजेंद्रप्रसाद रोड, जालना – ४३१२०३, भारत.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://punebankasso.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

MAJMCBL Recruitment 2024

  • Recruitment place – Chhatrapati Sambhajinagar, Jalna, Beed & Buldhana.
  • Posts’ name – Clerk & Officer.
  • Total vacancies – 24 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – 22 to 35 years. (Refer PDF/Visit website)
  • Exam fee – Rs. 708/-. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://punebankasso.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://punebankasso.com/.
  • Candidates should send application fee payment receipt mentioning name of the applicant candidate along with application form on given E-Mail ID.
  • E-Mail ID for application – pba.recruit.majmb@gmail.com.
  • Address – Motiram Agrawal Jalna Merchant Co-Operative Bank Ltd., Shree Krishna Chambers, Dr. Rajendra Prasad Road, Jalna – 431203, India.
  • Last date for application – 27/11/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website –  https://punebankasso.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at 11:59pm on Wednesday November 27th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *