JOIN Telegram
Saturday , 27 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नगरपरिषद कार्यालय, वानाडोंगरी, ता. हिंगणा, जि. नागपूर येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत BE/B.Tech./B.Arc./B.Sc. शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर शहर समन्वयक पदावर नोकरीची संधी

MC Wanadongri Dist. Nagpur SMA Job 2024

MC Wanadongri Dist. Nagpur SMA Job 2024 – Wanadongri Municipal Council, Tal. Hingna, Dist. Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 4/3/2024 for the post of City Co-ordinator under Swachh Maharashtra Abhiyan. There is 1 post. The job location is Wanadongri, Tal. Hingna, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

नगरपरिषद कार्यालय, वानाडोंगरी, ता. हिंगणा, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत येथे शहर समन्वयक पदभरतीसाठी दि. ४/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कार्यालय नगरपरिषद, वानाडोंगरी, ता. हिंगणा, जि. नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण वानाडोंगरी, ता. हिंगणा, जि. नागपूर.
अर्ज पद्धती  स्वहस्ते
अर्जाची शेवटची तारीख  दि. ४/३/२०२४ कार्यालयीन वेळेत. 
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि आरोग्य विभाग, नगरपरिषद कार्यालय, वानाडोंगरी, ता. हिंगणा, जि. नागपूर येथे कार्यालयीन वेळेत भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – नगरपरिषद कार्यालय, वानाडोंगरी, ता. हिंगणा, जि. नागपूर, महाराष्ट्र.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कळवण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर.

MC Wanadongri Dist. Nagpur SMA Job 2024

  • Place of recruitment – Wanadongri, Tal. Hingna, Dist. Nagpur.
  • Post’s Name – City Co-ordinator.
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – Rs. 45,000/- pm. (See advertise)
  • Age limit – Maximum 35 years. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure will be available at Health Department, Office Of Municipal Council, Wanadongri, Tal. Hingna, Dist. Nagpur.
  • Mode of application – In Person.
  • Address for applications – Municipal Council, Wanadongri, Tal. Hingna, Dist.Nagpur, Maharashtra.
  • Last date for application – 4/3/2024 during office hours
  • Interview date & time – Communicated to shortlisted candidates.
  • Venue – Collector Office, Nagpur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *