JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MCGM मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय अंतर्गत B.Tech/M.Sc. Nutrition & Dietetics किंवा Food Technology शिक्षितांसाठी उत्पादन प्रभारी पदावर नोकरीची संधी

MCGM Production Incharge Job 2024

MCGM Production Incharge Job 2024 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 20/1/2024 for the post of Production Incharge at Malnutrition Rehabilitation, Research & Training Health Centre (Department Of Paediatrics) in Hospital at Dharavi affiliated to LTMGH & MC of Municipal Corporation of Greater Mumbai. There is 1 vacancy. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय धारावी येथील रुग्णालयात (बालरोगचिकित्सा विभाग) कुपोषण पुनर्वसन, संशोधन आणि प्रशिक्षण आरोग्य केंद्र येथे उत्पादन प्रभारी पदभरतीसाठी दि. २०/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती उत्पादन प्रभारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण धारावी, मुंबई.
अर्ज पद्धती समक्ष 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २०/१/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ७५६/- रोख. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – कक्ष क्र. १५ येथील रोखपाल विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची तारीख आणि वेळ – दि. २०/१/२०२४ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्ज शुल्क भरणा पावती परिपूर्ण भरलेल्या विहित  नमुना अर्जाला जोडून इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति जोडून अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज दि. २०/१/२०२४ दुपारी १.३० वाजेनंतर स्वीकारले जाणार नाही.

MCGM Production Incharge Job 2024

  • Recruitment Place – Dharavi, Mumbai
  • Posts Name – Nutritionist & Counsellor.
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 756/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Cashier Department, Section at Room No. 15, Ground floor, College Building, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Last date & time for payment of application fee – 20/1/2024 Monday to Friday at 11.00 a.m. to 1.30 p.m. (Except Saturday, Sunday & Public Holidays)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Duly filled in application form along with attached to it application fee receipt & other prescribed attested certificate xerox copies should be submitted at given address.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai – 400022.
  • Last date for application – 20/1/2024 from 11.00 a.m. to 1.30 p.m. (Except Saturday, Sunday & Public holidays)
  • Application received after 20/1/2024 1.30 pm will not be accepted.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *