JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित (MES) व्यक्तिमत्व विकास केंद्र येथे BA (Psychology)/MA (Clinical/Conselling) Psychology/तत्सम शिक्षितांसाठी पूर्णवेळ शालेय समुपदेशक (महिला/पुरुष) पदाच्या एकूण २९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MES Pune Sch. Counsellor Recruitment 2024

MES Pune Sch. Counsellor Recruitment 2024Maharashtra Education Society, Pune invites Online/Offline applications till last date 15/04/2024 for the posts of Full Time School Counsellor (Male/Female) for their Marathi & English Medium Schools. There are total 29 posts. The job location is Pune, Mumbai, Ahmednagar & Ratnagiri District. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत पुणे, मुंबई, अहमदनगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतर्गत मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळांसाठी व्यक्तिमत्व विकास केंद्र येथे पूर्णवेळ शालेय समुपदेशक (महिला/पुरुष) पदभरतीसाठी दि. १५/०४/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व्यक्तिमत्व विकास केंद्र भरती २०२४

या पदांसाठी भरती पूर्णवेळ शालेय समुपदेशक (महिला/पुरुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २९ पदे.
नोकरीचे ठिकाण पुणे, मुंबई, अहमदनगर आणि रत्नागिरी जिल्हा.
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १५/०४/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – office.vvk@mespune.in.
  • अर्जाचा पत्ता – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित व्यक्तिमत्व विकास केंद्र, ४६/१, सरस्वती भवन, पौड रोड, पुणे – ४११०३८.

MES Pune Sch. Counsellor Recruitment 2024

  • Recruitment place – Pune, Mumbai, Ahmednagar & Ratnagiri District.
  • Name of the posts – Full Time School Counsellor (Male/Female).
  • No. of posts – 29 posts.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise. 
  • Mode of applications – Online/Offline.
  • E-Mail ID for applications – office.vvk@mespune.in.
  • Last date for applications – 15/04/2024 till 4.00 pm.
  • Address for applications – Maharashtra Education Society’s Personality Development Centre, 46/1, Saraswati Bhavan, Paud Road, Pune – 411038.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *