वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MGNREGA रत्नागिरी अंतर्गत किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सामाजिक अंकेक्षणासाठी नामिकासूची अंतर्गत साधन व्यक्ती पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

MGNREGA Ratnagiri Job Recruitment 2023

MGNREGA Ratnagiri Job Recruitment 2023 – Deputy Collector (MNREGA), Collector Office, Ratnagiri invites Offline applications in prescribed format till last date 09/10/2023 & has arranged interview on date 25/10/2023 & 26/10/2023 for shortlisted candidates for the post of Resource Person for social audit in MGNREGA. The job location is Ratnagiri District. The Official website & PDF/Advertise is given below.

उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार रत्नागिरी जिल्हा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक अंकेक्षणासाठी नामिकासूची अंतर्गत साधन व्यक्ती पदभरतीसाठी दि. ९/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांची दि. २५/१०/२०२३ आणि दि. २६/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

रोजगार हमी योजना, रत्नागिरी भरती २०२३

या पदांसाठी भरतीनामिकासूची अंतर्गत साधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकिमान १० वी उत्तीर्ण. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण रत्नागिरी जिल्हा.
अर्ज पद्धतीऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ९/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – १८-५० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती,  निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्ज प्रक्रिया,अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज यासाठी www.nrega.nic.in, https://ratnagiri.gov.in/ आणि उपजिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो), रत्नागिरी येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीसंबंधित सुधारित सूचना https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf  येथे उपलब्ध आहेत.
  • अर्जाचा पत्ता – नोंदणी शाखा, जिल्हा अधिकारी कार्यालय, ता. जि. रत्नागिरी.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २५/१०/२०२३ आणि दि. २६/१०/२०२३ सकाळी ११.०० वाजता. (मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – उपजिल्हाधिकारी (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा शाखा) कार्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालय, ता. जि. रत्नागिरी.

MGNREGA Ratnagiri Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Ratnagiri District.
  • Posts Name – Panel Of Resource Person
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Minimum 10th std. pass. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-50 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://ratnagiri.gov.in/.
  • application procedure, terms & conditions, prescribed application format visit website – www.nrega.nic.in, https://ratnagiri.gov.in/ & Deputy Collector Office (MNREGA), Ratnagiri.
  • Revised guidelines for said post – https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf 
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Registration Branch, Collector Office, Ratnagiri.
  • Last date for application – 09/10/2023 till 5.00 pm. (On working days)
  • Interview date & time – 25/10/2023 & 26/10/2023 at 11.00 am.
  • Venue – Deputy Collector Office, MNREGA, Collector Office, Ratnagiri.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

IBPS Recruitment 2026

खुशखबर ! IBPS अंतर्गत १३७०६ पदांसाठी मोठी भरती ; त्वरित अर्ज करा ! IBPS Recruitment 2026

A golden job opportunity for graduates! A new recruitment notification has been published for 13,706 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *