JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MPSC- रु. २,१८,२००/- पर्यंत वेतन ; GMC गट-अ/ब संवर्ग शैक्षणिक पदांच्या ८९ भरतींसाठी नक्की अर्ज करा !

MPSC MMERS Group-A/B Recruitment 2024

MPSC MMERS Group-A/B Recruitment 2024 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 23/12/2024 to 13/01/2025 to fill up posts of Professor Group-A & Assistant Professor Group-B, Maharashtra Medical Education and Research Services in Government Medical Colleges & Newly established Government Medical Colleges at Dharashiv, Alibag, Sindhudurg, Nandurbar & Satara under Maharashtra Medical Education and Research Services under Medical Education and Drugs Department of Government of Maharashtra. There are total 89 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत शासकीय वैदयकीय महाविदयालये व धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार आणि सातारा येथील नव्याने स्थापित शासकीय वैदयकीय महाविदयालये येथे विविध विषयातील प्राध्यापक गट-अ संवर्ग आणि सहाय्यक प्राध्यापक गट-ब संवर्ग वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा पदभरतीसाठी  दि. २३/१२/२०२४ ते दि. १३/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती प्राध्यापक गट-अ संवर्ग आणि सहाय्यक प्राध्यापक गट-ब संवर्ग वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८९ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि.  २३/१२/२०२४ दुपारी १४.०० ते दि. १३/०१/२०२५ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन.
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC MMERS Group-A Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Professor Group-A & Assistant Professor Group-B Maharashtra Medical Education and Research Services.
  • Total no. of posts – 89 positions.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Date for applications – 23/12/2024 from 14.00 pm to 13/01/2025 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात


Previous Update

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत शासकीय वैदयकीय महाविदयालये येथे रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर प्राध्यापक, वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्गातील पदांच्या एकूण ७१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC MMERS Group-A Recruitment 2024

MPSC MMERS Group-A Recruitment 2024 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 22/1/2024 to 29/1/2024 to fill up posts of Professor, Maharashtra Medical Education and Research Services, Group-A in Government Medical Colleges & Newly established Government Medical Colleges at Dharashiv, Alibag, Sindhudurg, Nandurbar, Parbhani & Satara under Maharashtra Medical Education and Research Services under Medical Education and Drugs Department of Government of Maharashtra. There are 71 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत शासकीय वैदयकीय महाविदयालये व धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी आणि सातारा येथील नव्याने स्थापित शासकीय वैदयकीय महाविदयालये येथे विविध विषयातील प्राध्यापक, वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्ग पदभरतीसाठी दि. २२/१/२०२४ ते दि. २९/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती प्राध्यापक, वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७१ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २२/१/२०२४ ते दि. २९/१/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC MMERS Group-A Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Professor, Maharashtra Medical Education and Research Services, Group-A.
  • Total no. of posts – 71 positions.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 1,44,200/- to Rs. 2,18,200/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Date for applications – 23/12/2024 from 14.00 pm to 13/01/2025 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corrigendum

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *