JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर (MRSAC), नागपूर अंतर्गत B.Sc./BE/B.Tech/B.Arch./M.Arch./M.Sc./M.Sc.Tech/M. Tech/ME/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर विविध सहयोगी वैज्ञानिक पदाच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MRSAC Nagpur AS Recruitment 2024

MRSAC Nagpur AS Recruitment 2024 – Maharashtra Remote Sensing Application Center, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 26/07/2024 for the posts of Scientific Associate in various disciplines. There are total 5 posts. The job location is Pune, Mumbai & Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या नागपूर, मुंबई आणि पुणे केंद्र येथे प्रकल्प अंतर्गत सहयोगी वैज्ञानिक पदभरतीसाठी दि. २६/०७/२०२४ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • सहयोगी वैज्ञानिक –
    • i) नागरी भूगोल
    • ii) स्थापत्य अभियांत्रिकी
    • iii) भूविज्ञान
    • iv) पर्यावरण/पर्यावरणशास्त्र
    • v) जिओ इन्फॉर्मेटिक्स 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर, मुंबई आणि पुणे 
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख दि. २६/०७/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ४० वर्षे(PDF/वेबसाईट बघावी)
  • महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटरच्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादा अट लागू नाही.
  • वेतनमान – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (SC/ST/EWS/PWBD/Orphans category). (PDF/वेबसाईट बघावी)
  • शैक्षणिक पात्रता, अनुभव, विहित नमुना अर्ज आणि अधिक माहितीसाठी PDF पहा आणि www.mrsac.gov.in या संकेतस्थळाला भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर, VNIT परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००११.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.mrsac.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MRSAC Nagpur AS Recruitment 2024

  • Recruitment place – Pune, Mumbai & Nagpur 
  • Name of the posts –
      • i) Scientific Associate –
      • ii) Civil Engineering
      • iii) Geology
      • iv) Environment/Ecology
      • v) Geoinformatics
  • Total Vacancies – 5 posts.
  • Payment – Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • Upper age limit is not applicable to MRSAC candidates.
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (SC/ST/EWS/Handicapped/Orphans category). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website –  www.mrsac.gov.in.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Administrative Officer, MRSAC, Nagpur, VNIT Campus, South Ambazari Road, NAGPUR – 440011.
  • Last date for application – 26/07/2024 till 6.00 pm
  • For updates about said recruitment visit website www.mrsac.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *